शेवगाव तालुका

(शेवगांव तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख शेवगांव तालुका विषयी आहे. शेवगांव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


शेवगांव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका कापुस व ऊस या पिकांच्या लागवडी साठी प्रसिद्ध आहे

शेवगांव तालुका
शेवगाव is located in अहमदनगर
शेवगाव
शेवगाव
शेवगाव तालुक्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर
जिल्हा उप-विभाग पाथर्डी
मुख्यालय शेवगांव

क्षेत्रफळ १०३१.८ कि.मी.²
लोकसंख्या २,०३,७४७ (२००१)
साक्षरता दर ८५.१
लिंग गुणोत्तर १.०४९ /

तहसीलदार श्री गणेश मरकड
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ शेवगांव विधानसभा मतदारसंघ
पर्जन्यमान ५८४ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

तालुक्यातील अनेक शाळादर्जेदार आहेत.

बाह्य दुवे संपादन

  • "शेवगांव तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.