शेवगाव विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ
(शेवगांव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

शेवगाव विधानसभा मतदारसंघ - २२२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, शेवगाव मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. शेवगांव तालुका आणि २. पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, टाकळीमानूर ही महसूल मंडळे आणि पाथर्डी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. शेवगाव हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजीव राजळे ह्या शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ मोनिका राजीव राजळे भारतीय जनता पक्ष
२०१४ मोनिका राजीव राजळे भारतीय जनता पक्ष
२००९ चंद्रशेखर मारुतरावजी घुले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संपादन


संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

संपादन