षन्यांग
(शेनयांग या पानावरून पुनर्निर्देशित)
षन्यांग (मराठी नामभेद: शन्यांग, शेनयांग ; चिनी: 沈阳; फीनयीन: Shěnyáng ;), किंवा मुक्देन (मांचू: ), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील ल्याओनिंग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. पूर्वी हे शहर षंगचिंग (चिनी: 盛京) किंवा फेंगथ्यॅन विषय (चिनी: 奉天府) या नावांनी ओळखले जाई. इ.स.च्या १७व्या शतकात मांचू लोकांनी हे शहर जिंकले आणि काही काळासाठी येथे राजधानीचे ठाणे मांडून छिंग घराण्याने येथून सत्ता चालवली.
षन्यांग 沈阳 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
षन्यांग शहर क्षेत्राचे ल्याओनिंग प्रांतातील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | ल्याओनिंग |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ३११ |
क्षेत्रफळ | १२,९४२ चौ. किमी (४,९९७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १८० फूट (५५ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ८१,०६,१७१ |
- घनता | ६३० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
http://www.shenyang.gov.cn |
प्रशासकीय दृष्ट्या षन्यांगास उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून हे वायव्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले षन्यांग चीनच्या जपान, रशिया व कोरिया ह्या देशांसोबतच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.
जुळी शहरे
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)