कातोवित्सा (पोलिश: Pl-Katowice.ogg Katowice ; सिलेसियन: Katowicy; जर्मन: Kattowitz, चेक: Katovice; इंग्लिश लेखनभेदः केटोविच) ही पोलंड देशामधील श्लोंस्का प्रांताची राजधानी व पोलंडमधील एक प्रमुख शहर आहे. पोलंडच्या दक्षिण भागातील हे शहर क्लोड्निकारावा नद्यांच्या संगमाशी वसलेले आहे. येथील वस्ती ३.०८ लाख (२०१०चा अंदाज) आहे.

कातोवित्सा
Katowice
पोलंडमधील शहर

Katowice.jpg

Katowice Flaga.svg
ध्वज
Katowice Herb.svg
चिन्ह
कातोवित्सा is located in पोलंड
कातोवित्सा
कातोवित्सा
कातोवित्साचे पोलंडमधील स्थान

गुणक: 50°15′N 19°0′E / 50.250°N 19.000°E / 50.250; 19.000

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत श्लोंस्का
स्थापना वर्ष १६वे शतक
क्षेत्रफळ १६४.७ चौ. किमी (६३.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७१९ फूट (२१९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,०८,७२४
  - घनता २,३०८ /चौ. किमी (५,९८० /चौ. मैल)
  - महानगर ४६,७६,९८३
www.um.katowice.pl


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: