शरद

(शरद ऋतू या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात शरद ऋतू असतो.

ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ऑगस्ट उत्तरार्ध, सप्टेंबर, ऑक्टोबर पूर्वार्ध या महिन्यात शरद ऋतू असतो.

शरद ऋतू मध्ये स्वाभाविक पित्त प्रकोप होतो.


ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर