भारतातील तीन ऋतुंपैकी ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू. या ऋतुत हवामान थंड असते. उत्तर गोलार्धात हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सुरू होतो, दक्षिण गोलार्धात, हिवाळा जून ते ऑगस्ट दरम्यान सुरू होतो

मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडच्या बाहेरील हिवाळ्यात पानगळ झालेली झाडे
जगात अनेक ठिकाणी हिवाळ्यात बर्फ पडतो


ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर