हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र आणि वैशाख या महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो.

ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे एप्रिल उत्तरार्ध, मे, जून पूर्वार्ध या महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो.


ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर