वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३
वेस्ट इंडीजचा पुरुष क्रिकेट संघ ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत दोन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय टी२० खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे.[१] टी२० सामने २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग आहेत,[२] तर कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील.[३][४] मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[५]
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३ | |||||
ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ५ ऑक्टोबर – १२ डिसेंबर २०२२ | ||||
संघनायक | अॅरन फिंच (आं.टी२०) | निकोलस पूरन (आं.टी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड वॉर्नर (८९) | काईल मेयर्स (४५) | |||
सर्वाधिक बळी | मिचेल स्टार्क (६) | अल्झारी जोसेफ (५) | |||
मालिकावीर | डेव्हिड वॉर्नर (ऑ) |
पार्श्वभूमी
संपादनआधी हा दौरा ऑक्टोबर २०२० मध्ये होणार होता.[६] २८ मे २०२० रोजी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे सामने निश्चित केले.[६][७] मूलतः सामने २०२० आयसीसी पुरुष टी २० विश्वचषकासाठी सराव सामने म्हणून खेळले गेले असते. तथापि, जुलै २०२० मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने कोविड-१९ साथीच्या आजारामुळे टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलली.[८] ऑगस्ट २०२० मध्ये, तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने देखील साथीच्या रोगामुळे पुढे ढकलण्यात आले,[९]आणि २०२० इंडियन प्रीमियर लीगच्या सुधारित वेळापत्रकाशी सामना झाला.[१०]
पथके
संपादनकसोटी | आं.टी२० | ||
---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | वेस्ट इंडीज | ऑस्ट्रेलिया[११] | वेस्ट इंडीज[१२] |
ऑस्ट्रेलियाला जाणारे उड्डाण चुकल्यामुळे शिमरॉन हेटमायरला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी शामार ब्रुक्सला नियुक्त केले गेले.[१३] दुखापतीमुळे मार्कस स्टोइनिसला वगळण्यात आले.[१४] ६ ऑक्टोबर रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घोषित केले की मिचेल मार्श त्याच्या घोट्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या टी२० सामन्याला मुकणार आहे.[१५]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादन१ला टी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण
- यानिक करिया आणि रेमन रीफर (वे) यांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
२रा टी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन३० नोव्हेंबर–४ डिसेंबर २०२२
धावफलक |
वि
|
||
२री कसोटी
संपादनवि
|
||
संदर्भयादी
संपादन- ^ "ऑस्ट्रेलियाचे भरगच्च वेळापत्रक जाहीर". फॉक्स स्पोर्ट्स. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑल रोड्स लीड टू ऑस्ट्रेलिया! वेस्ट इंडीज टू डाऊन अंडर फॉर टी२० अँड टेस्ट सिरीज". क्रिकेट वेस्ट इंडीज. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचा भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचा भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम २०१८-२०२३ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२-२३ साठी ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय सामने जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "क्रिकेट ऑस्ट्रेलिया तर्फे २०२०-२१ साठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यासह ऑस्ट्रेलिया मैदानात परतणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचा टी२० विश्वचषक पुढे ढकलण्याबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज टी२० सामने पुढे ढकलले, आयपीएलचे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांशी जुळणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. 4 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज शेड्यूल रिजिगचा भाग म्हणून लांबणीवर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "विंडीज आं.टी२० साठी ऑसी संघात मोठे खेळाडू परतले". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज संघात हेटमायरच्या जागी ब्रूक्स". क्रिकेट वेस्ट इंडीज. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "दुखापतग्रस्त मार्कस स्टोइनिस वेस्ट इंडीज विरुद्ध टी२० मालिकेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलियन संघात बदल". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.