वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००७
२००७ इंग्लिश क्रिकेट हंगामाचा भाग म्हणून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने १२ मे ते ७ जुलै २००७ या कालावधीत इंग्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात चार कसोटी, दोन ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या विक्रमी विजयासह कसोटी मालिकेत इंग्लंडने ३-० ने वर्चस्व राखले, तर नंतरच्या वनडे मालिकेत २:१ ने विजय मिळवला.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा,२००७ | |||||
वेस्ट इंडीज | इंग्लंड | ||||
तारीख | १२ मे – ७ जुलै २००७ | ||||
संघनायक | रामनरेश सरवन | मायकेल वॉन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शिवनारायण चंद्रपॉल (४४६) | केविन पीटरसन (४६६) | |||
सर्वाधिक बळी | कोरी कोलीमोर (११) | माँटी पानेसर (२३) | |||
मालिकावीर | माँटी पानेसर (इंग्लंड) शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शिवनारायण चंद्रपॉल (२०२) | ओवेस शाह (१३८) | |||
सर्वाधिक बळी | फिडेल एडवर्ड्स (१०) | स्टुअर्ट ब्रॉड (५) जेम्स अँडरसन (५) लियाम प्लंकेट (५) | |||
मालिकावीर | शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | मार्लन सॅम्युअल्स (९३) | पॉल कॉलिंगवुड (१०६) | |||
सर्वाधिक बळी | ड्वेन स्मिथ (३) डॅरेन सॅमी (३) |
जेम्स अँडरसन (३) रायन साइडबॉटम (३) |
खेळाडू
संपादनकसोटी | एकदिवसीय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
|
|
सामने
संपादनकसोटी मालिका - द विस्डेन ट्रॉफी
संपादन१ली कसोटी १७ मे - २१ मे
संपादननाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
५५३/५ (घोषित) (१४२ षटके)
मॅथ्यू प्रायर १२६* (१२८) पॉल कॉलिंगवूड १११ (२०९) इयान बेल १०९* (१९०) अॅलास्टेर कूक १०५ (१९६) |
४३७ (११६.१ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ७४ (१९३) दिनेश रामदिन ६० (८७) ड्वेन ब्राव्हो ५६ (५९) माँटी पानेसर ६/१२९ (३६.१ षटके) | |
२८४/८ (घोषित) (६६.५ षटके)
केव्हिन पीटरसन १०९ (१३८) अॅलास्टेर कूक ६५ (१२५) कोरी कोलीमोर ३/५८ (१५ षटके) क्रिस गेल ३/६६ (२०.५ षटके) |
- फक्त २० षटके पावसामुळे पाचव्या दिवशी खेळली.
दुसरी कसोटी २५ मे - २९ मे
संपादननाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
- कर्णधार रामनरेश सरवण जखमी झाला होता आणि वेस्ट इंडीजच्या एकाही डावात फलंदाजी करू शकला नाही त्यामुळे त्यांचा डाव ९ विकेट्सने संपुष्टात आला.
- सततच्या पावसामुळे तिसऱ्या दिवशी खेळ नाही.
३री कसोटी ७ जून - ११ जून
संपादननाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
३७० (१०५.१ षटके)
इयान बेल ९७ (१९१) अॅलास्टेर कूक ६० (१२१) कोरी कोलीमोर ३/६० (२५ षटके) फिडेल एडवर्ड्स ३/९४ (२०.१ षटके) |
२२९ (५२.४ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ५० (७८) ड्वेन स्मिथ ४० (८४) माँटी पानेसर ४/५० (१६.४ षटके) रायन साइडबॉटम ३/४८ (१२ षटके) | |
३९४ (१३२.५ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ११६* (२५७) रुनाको मॉर्टन ५४ (१४५) माँटी पानेसर ६/१३७ (५१.५ षटके) स्टीव हार्मिसन ४/९५ (३३ षटके) |
४वी कसोटी १५ जून - १९ जून
संपादननाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
४०० (१०० षटके)
पॉल कॉलिंगवूड १२८ (१८८) अँड्रु स्ट्रॉस ७७ (१३६) फिडेल एडवर्ड्स ५/११२ (२३ षटके) डॅरेन पॉवेल ३/८९ (३२ षटके) | ||
२२२ (६४ षटके)
शिवनारायण चंदरपॉल ७० (१६३) क्रिस गेल ५२ (७१) माँटी पानेसर ५/४६ (१६ षटके) मॅथ्यू हॉगार्ड ३/२८ (११ षटके) |
- पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ नाही.
- दुसऱ्या दिवसाची सुरुवात पावसाने विलंबाने.
- पाचव्या दिवसाची सुरुवात पावसाने विलंबाने.
ट्वेन्टी२० मालिका
संपादननाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
डेव्हन स्मिथ ६१ (३४)
मार्लन सॅम्युअल्स ५१ (२६) जेम्स अँडरसन २/३७ (४ षटके) दिमित्री मस्कारेन्हास २/३९ (४ षटके) |
नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
एकदिवसीय मालिका
संपादननाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
शिवनारायण चंदरपॉल ५३* (१००) ड्वेन ब्राव्हो २९ (३४) स्टुअर्ट ब्रॉड ३/२० (९ षटके) जेम्स अँडरसन २/२३ (८ षटके) |
नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
शिवनारायण चंदरपॉल ११६* (१२२)
मार्लन सॅम्युअल्स ७७ (१०४) स्टुअर्ट ब्रॉड २/४९ (१० षटके) रायन साइडबॉटम २/५६ (९ षटके) |
नाणेफेक: वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
वेस्ट इंडीज आयर्लंडमध्ये
संपादनत्यांचा इंग्लंड दौरा पूर्ण झाल्यानंतर, वेस्ट इंडीज आयर्लंडमध्ये चार-राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत खेळेल, जिथे ते यजमान, नेदरलँड्स आणि स्कॉटलंड विरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळतील.[५]
संदर्भ
संपादन- ^ "England v West Indies २००७ - England १st Test Squad". Unknown parameter
|तारीख=
ignored (सहाय्य); Unknown parameter|accessतारीख=
ignored (सहाय्य)[permanent dead link] - ^ "England v West Indies २००७ - West Indies Test Squad". Unknown parameter
|तारीख=
ignored (सहाय्य); Unknown parameter|accessतारीख=
ignored (सहाय्य)[permanent dead link] - ^ "Collingwood named one-day captain". Unknown parameter
|तारीख=
ignored (सहाय्य); Unknown parameter|accessतारीख=
ignored (सहाय्य)[permanent dead link] - ^ "West Indies One Day Squad". Unknown parameter
|तारीख=
ignored (सहाय्य); Unknown parameter|accessतारीख=
ignored (सहाय्य) - ^ ICC Associates One Day Internationals २००७[permanent dead link] from CricketEurope, २१ मे, २००७