वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६३
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-१ अशी जिंकली. ह्या मालिकेपासून वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकांना विस्डेन चषक असे नाव देण्यात आले.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६३ | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ६ जून – २६ ऑगस्ट १९६३ | ||||
संघनायक | टेड डेक्स्टर | फ्रँक वॉरेल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जॉन एडरिच (इं), जोए कॅऱ्यू आणि डेरेक मरे (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
३री कसोटी
संपादन४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.