वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ
(वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५१९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.

वेस्ट इंडीज
चित्र:Cricket West Indies Logo 2017.png
टोपणनाव विंडीज
असोसिएशन क्रिकेट वेस्ट इंडीज
कर्मचारी
कसोटी कर्णधार क्रेग ब्रॅथवेट
ए.दि. कर्णधार शाई होप
आं.टी२० कर्णधार रोव्हमन पॉवेल
प्रशिक्षक कसोटी: आंद्रे कोले
वनडे आणि टी२०आ: डॅरेन सॅमी[]
इतिहास
कसोटी दर्जा प्राप्त इ.स. १९२८ (1928)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य (१९२६)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
कसोटी७वा१ला (१ जानेवारी १९६४)
आं.ए.दि.१०वा१ला (१ जून १९८१)
आं.टी२०४था१ला (१० जानेवारी २०१६)[]
कसोटी
पहिली कसोटी वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स, लंडन येथे; २३-२६ जून १९२८
शेवटची कसोटी वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया द गब्बा, ब्रिस्बेन येथे; २५-२८ जानेवारी २०२४
कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[]५७५१८३/२१०
(१८१ अनिर्णित, १ बरोबरीत)
चालू वर्षी[]१/१ (० अनिर्णित)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ८वे स्थान (२०१९-२०२१, २०२१-२०२३)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिला ए.दि. वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेडिंगले, लीड्स; ५ सप्टेंबर १९७३
शेवटचा ए.दि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मनुका ओव्हल, सिडनी येथे; ६ फेब्रुवारी २०२४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[]८७३४२०/४१२
(११ बरोबरीत, ३० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक १२ (१९७५ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (१९७५, १९७९)
विश्वचषक पात्रता २ (२०१८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपविजेते (२०१८)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड येथे; १६ फेब्रुवारी २००६
अलीकडील आं.टी२० वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स; २ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१९६८४/९९
(३ बरोबरीत, १० निकाल नाही)
चालू वर्षी[]५/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक ८ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०१२, २०१६)

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

२ जून २०२४ पर्यंत

२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

इतिहास

संपादन

सदस्य

संपादन

स्वतंत्र देश

युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत

इतर प्रदेश

महत्त्वाच्या स्पर्धा

संपादन

माहिती

संपादन

प्रमुख क्रिकेट खेळाडू

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Daren Sammy appointed West Indies ODI & T20 coach; Andre Coley to take charge of Test team". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-05-12 रोजी पाहिले.
  2. ^ "West Indies secure no 1 T20 rankings". cricket.com.au. 11 January 2016. 12 July 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  4. ^ "कसोटी सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ "कसोटी सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  6. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  7. ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  8. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  9. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  10. ^ see note 1 and especially Leeward Islands Cricket Association Archived 2003-08-02 at the Wayback Machine.

बाह्य दुवे

संपादन