"विजया वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{लेखनाव}}विजया वाड
| चित्र =
| चित्र_रुंदी =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
''डॉ.'' '''विजया वाड''' या [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व बालसाहित्यिका आहेत. त्या [[मराठी विश्वकोश]] मंडळाच्या ९ डिसेंबर [[इ.स. २००५|२००५]] पासून अध्यक्षा आहेत. अभिनेत्री [[निशिगंधा वाड]] यांच्या त्या आई आहेत.
 
==शिक्षण==
डॉ. विजया वाड या बी.एस्‌सी. बी.एड. एम.ए. असून [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाच्या]] पीएच.डी आहेत.
 
==शैक्षणिक कारकिर्दीतले पुरस्कार/पारितोषिके वगैरे==
* सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी- के.जे.सोमैय्या कॉलेज, मुंबई १९६४
* बुद्धिबळ - विजेतेपद - के. जे. सोमैय्या कॉलेज, मुंबई - १९६५
ओळ ४३:
* पीएच.डी. चे संशोधन स्वर्णपदक - बाँबे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज १९७४.
 
==डॉ. विजया वाड यांनी यशस्वी केलेले शैक्षणिक प्रकल्प==
* आदिवासी मुलींची शैक्षणिक प्रगती साधावी म्हणून स्वतः मुली दत्तक घेणे. इतरांस प्रवृत्त करणे. गणपती, दिवाळीत आदिवासींना जेवण
* कर्णबधिर - अंध बालके व नॉर्मल मुले - मेलजोल
ओळ २०१:
* अध्यक्ष, [[मराठी बालकुमार साहित्य संमेलन]], सांगली, २००७
 
==डॉ. विजया वाड यांना मिळालेले पुरस्कार==
* सोबत या कादंबरीला : ’प्रपंच’चा कादंबरी पुरस्कार १९७६
* अतोल या कादंबरीला : उत्कृष्ट कादंबरीसाठीचा रघुवीर शरयू पाटील पुरस्कार १९७८
ओळ २३३:
 
{{DEFAULTSORT:वाड, विजया}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी बालसाहित्यिक]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विजया_वाड" पासून हुडकले