विशाखापट्टणम विमानतळ

विशाखापट्टणम विमानतळ (आहसंवि: VTZआप्रविको: VEVZ) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे असलेला विमानतळ आहे.येथे नौसेनेचे विमानतळ देखील आहे.

विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळ
आयएनएस डेगा विमानतळ
విశాఖపట్నం విమానాశ్రయము
आहसंवि: VTZआप्रविको: VEVZ
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
प्रचालक भारतीय नौसेना
भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा विशाखापट्टणम
समुद्रसपाटीपासून उंची १५ फू / ५ मी
गुणक (भौगोलिक) 17°43′16″N 083°13′28″E / 17.72111°N 83.22444°E / 17.72111; 83.22444
संकेतस्थळ www.airportsindia.org.in
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ६,००० १८२८.८ डांबरी धावपट्टी
१०/२८ १०,५०० ३,२०० डांबरी धावपट्टी
सांख्यिकी (२००८)
प्रवासी ६००,०००[]

ते विशाखापट्टणमया गावापासुन सुमारे ७ कि.मी. अंतरावर आहे.ते आंध्र प्रदेशमधील हैदराबादनंतर दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.त्यावर भारतीय नौसेनेचे नियंत्रण आहे, जी तेथे हवाई वाहतूक नियंत्रण व उड्डाणासाठी नागरी व सेनेच्या विमानांना सहाय्य पुरविते. आधी याची धावपट्टी६,००० फूट (१,८०० मी) लांब होती त्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री टी. सुब्बिरामै रेड्डी यांनी १५ जून २००७ रोजी ६० मी (२०० फूट) रुंद व १०,५०० फूट (३,२०० मी) लांबीच्या नवीन धावपट्टीचे उदघाटन केले. इस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम[मराठी शब्द सुचवा]च्या उभारणी व आखणीने जुलै २००७पासून या विमानतळात ‍रात्रीच्या भूअवतरणाची सोय झाली.ही सेवा स्पाईसजेटच्या विमानाने उदघाटीत झाली.

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन

देशांतर्गत सेवा

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया स्थानिक दिल्ली
इंडियन एरलाइंस भुवनेश्वर,चेन्नई,हैदराबाद,मुंबई
जेटलाईट चेन्नई,हैदराबाद,मुंबई दिल्ली, कोलकाता
किंगफिशर एरलाइंस बंगळूर, चेन्नई,हैदराबाद, तिरुपती
पॅरामाउंट एरवेझ बंगळूर,हैदराबाद,
स्पाईसजेट दिल्ली,हैदराबाद,मुंबई
विमान कंपनी गंतव्य स्थान .
क्रिसेंट एर कार्गो चेन्नई,कोलकाता
एक्स्पो एव्हीएशन कोलंबो
 
विशाखापट्टणम विमानतळ

हेलिकॉप्टर सेवा

संपादन
सेवा गंतव्यस्थान
हेलिगो चार्टर्स समुद्र किनाऱ्याबाहेरचे कार्य

भविष्यातील योजना

संपादन

भारतीय विमानतळ प्राधिकरणसत्यांबा विद्यापिठ या दरम्यान एक सामंजस्य करार झाला आहे.त्यात इंग्लंडची फाल्कन एरलाइंस ही तेथे फ्लाईंग क्लब सुरू करणार आहे.

नवीन टर्मिनल ईमारत

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन