विकिपीडिया:Input System

(विकिपीडिया:Input System‌ या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

येथील "मराठी अक्षरांतरण" कळफलक उच्चारपद्धतीचा आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चित्रात दर्शविल्या प्रमाणे

इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. खाली संपूर्ण तक्ता दिला आहे. ही पद्धत ओंकार जोशी यांच्या गमभनवर आधारित आहे.

  • त्या खालील इनस्क्रीप्ट पर्याय निवडलात तर इनस्क्रीप्ट पर्याय चालू होईल

हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.





  • नवं सदस्य खात मराठीत बनवायचय ? सदस्यनाव नीती आणि माहिती साहाय्य एकदा वाचून घ्या !
    • खास करून नवे सदस्य खाते काढताना सदस्यनामात हलंत नाव (अथवा लेखन-चूक) सोडू अथवा नये - ते पूर्ण करावे. उदा. 'योगेश्' असे न सोडता 'योगेश' असे संपूर्ण करावे. अथवा पराग एवजी पग किंवा चव्हाण चे चव्हण असे अपुरे करु नये; अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत किंवा तयार करताना सारखे अपुरे नाव टाईप करावे लागेल.