विकिपीडिया:मदतकेंद्र/जुनी माहिती १
प्रवेश
संपादनमला माझ्या खात्यावर प्रवेश करता येत नाही. तसेच नवे खातेही उघडले जात नाही. ह्यामागे काय कारण असावे?
सुशांत ०९ आॅक्टोबर २००७
सुशांत, I am surprised that for such a long time you are facing the same problem.Since no body else is facing the same problem as of yours, you give thought to different possibilities, according to me your Ip address do not seem to be there in blocked IP addresses.
You can check list of blocked IP addressess here.But this possibility is unlikely.If you are using system from your office discussing problem with your nework administrator is preferable.
- Try out account opening and login in Marathi wiktionar and wikibooks.and english wikipedia.
- If you facing this problem with Marathi Wikipedia only , It would be at your system end.
- If you are facing problem at all wikipedia sister projects , then you need to get clariffied problem from en wikipedia or metawiki technical teams.
Keep us informed either way.
Mahitgar ०६:४१, ९ ऑक्टोबर २००७ (UTC)
मला माझ्या खात्यावर प्रवेश करता येत नाही. परवल लिहिली तर ती चूक आहे असं दाखवून चित्रातली अक्षरं चौकटीत लिहावीत अशी सूचना येते. पण तसं करूनही परवल चूक आहे असंच दाखवलं जातं. असं होण्याचं कारण काय?
सुशांत २० जून २००७
- Dear Sushant I signed in just now . Just try signing in again .
विजय १४:२३, २० जून २००७ (UTC)
- Sushant , so many of edits of somany people have taken place after 20th ,I dont know if anybody else had faced the same problem . but I did not face any problem in signing in .Any way untill your present problem resolves try creating a new account for temporary use and then try signing in .Keep us informed .
Mahitgar ११:५४, २५ जून २००७ (UTC)
मी पुन्हा प्रयत्न करून पाहिला. पण प्रवेश करता आला नाही. मी दुसरे खाते उघडतो. माझी ह्या खात्यावरची परवल युनिकोडात असल्याने ही अडचण येते आहे का? मात्र पूर्वी ती येत नव्हती.
सुशांत २६ जून २००७
Test question :)
संपादनNot feeling comfortable wirh input box border here , how do I change it ? :) विजय 16:44, 25 जानेवारी 2007 (UTC)
- Plz alter that border with urs. I am unable to do it. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 18:23, 25 जानेवारी 2007 (UTC)
Why new questions are not coming in ?
संपादनHi,
Yes,I feel concerned if no new questions coming in !
Mahitgar ०२:४९, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Bingo. Mahitgar, if u see many new users sign in but dont contribute to wikipedia. Wonder how can we stop this. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १४:२३, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
- थोडा थोडा सहमत, पण आंतरजाला वरचा अतिथी असा हात धरूनही थाबंवता येत नाही,भेट देऊन गेले याचाही आनंद थोडका नाही,विकिसदस्यत्व घेण्याच एक चांगल पाऊल टाकल्या नंतर नवीन सदस्यांनी आम्ही कळवलेल्या स्वागत संसदेशांना संगणकीय संदेश न समजता ते आमच्या सार्ख्या हाडा मांसाच्या मराठी माणसांनी धाडले आहेत याची दखल आपला नमस्कार कळवून तरी घ्यावी असे वाटते. शंका वगैरेंची उत्तरे देताना माझी मरगळही दूर होते म्हणून प्रस्नांची ही असली प्रतीक्षा. धन्यवाद Mahitgar १५:५०, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
mala marathi type kase karayche he have ahe
संपादनTry following links,
- बराहा Direct
- गमभन टंकलेखन सुविधा
- युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे
- विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari
- Marathi Wiktionary
Still find defficult then revert back here , If you are using online messanger then which one keep us informed we can have a live chat help also.Thanks
Regards
Mahitgar ०४:५६, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
माझे नाव मराठीत का दिसत नाही?
संपादननमस्कार! मी माझे टोपणनाव मराठीत लिहुन देखील विकी मला ईंग्रजी नावानेच संबोधते. असे का?
- टोपणनाव फक्त सहीमध्ये वापरले जाते. तुम्ही सही 115.252.128.57 २०:२६, २ सप्टेंबर २०१२ (IST) असे लिहून करु शकता.
- --कोल्हापुरी १०:२४, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Sorry, I did not get this question, Exactly at what point you are facing this problem , is it at the time of creating a new account in your name ,at the time of logging in or when you tried to write on Marathi Wikipedia.
- May be you are having more than one user account on Marathi Wikipedia one with english name and another with Marathi name. First you have used english account , then signed in and out of Marathi user account due to confussion that it is still showing you english name. Then you entered again through english name user account. Am I right my friend ? :)
- If my guess is correct, when you signed out of english account and entered through Marathi Account yoou were truely in marathi Account only but some of the pages were showing you english account due to your personal computer did not notice changes made by you and is showing you a picture stored in cache memory of your local personal computer.
- If my guesses are right,Solution is press controll key-Ctrl (left or right hand bottom on your computer keyboard) together with F5(or refresh button in your browser).This should solve your problem, if not then ,go to tools- internet options and press delet cookies.
- Please get back to us in either case if my guess is wrong, guidance is wrong, or simply you did as I suggest and still it did not work, or it worked and you are happy, please keep us informed.
विजय १५:२७, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
== परत एकदा - माझे नाव मराठीत का दिसत नाही? == नमस्कार! माझे Wikipedia वर एकच खाते आहे. मी ते वेगवेगळया संगणकावरुन वापरतो, त्यामुळे Browser Cache चा problem नसावा. मी सध्या Dreamlinux 2.2/Firefox 1.5/SCIM 1.47 वापरतो आहे. मी प्रवेश केल्यावर मला खालील संदेश मिळतो. नमस्कार Udayrajb, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! ... यात माझे नाव ईंग्रजीत का दिसते हा माझा प्रश्न होता. विजय, मराठी नावाविषयी तुम्ही मला जास्त सांगु शकाल काय? मी आता udayrajb बदलून उदयराज हे नाव कसे धारण करु? आभारी आहे. कळावे आपला उदयराज बाळ. :नमस्कार उदयराज, तुमचे विकिपीडियावरील सदस्यनाम हे Udayrajb हे असल्याने ते सर्वत्र वापरलेले दिसेल. टोपणनाव हे फक्त विकिपीडीयाच्या सहीमध्ये वापरले जाते. ते इतरत्र कुठेही वापरले जात नाही. तुम्हाला मराठी सदस्यनाम हवे असल्यास तुम्हाला त्यानावाने नवीन खाते काढावे लागेल. टोपणनाव बदलून हे साधता येणार नाही. सदस्यनाम व टोपणनाव या दोन भिन्न गोष्टी असल्याने असे करावे लागेल. ---- कोल्हापुरी ११:४९, १७ फेब्रुवारी २००७ (UTC) :कोल्हापुरी यांनी सांगितल्याप्रमाणे कृपया नवे खाते उघडावे व सदस्य नाव मराठीत नोंदवावे. मला आशा आहे आपण लौकरच विकिपीडियावर योगदान देऊ लागाल. विकिपीडियाला तुमची गरज आहे. धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→१२:४०, १७ फेब्रुवारी २००७ (UTC) नमस्कार मंडळी! आपणा सर्वांचे आभार! मी आताच नाव बदलले. महाराष्ट्र एक्सप्रेस यांनी सुचवल्या प्रमाणे मी विकीपीडियावर योगदान देण्यास ऊत्सुक आहे. मी विकीपीडियाची थोडी सफर केली. योगदान कसं देता येईल याची माहिती वाचतो आहे, लवकरच लिहायला सुरुवात करेन आपला उदयराज
how should i translate wikipages ?
संपादनNamaskar , Sa Na Vi Vi , Mitranno mala Wikipedia varil wikipages marathi bhashantarit (translate) karayache ahet. mala ay ahi bhashatanrcha thoda far anubhav ahe. pan ya bhashantar namke kase karave ani kontya wikipages che karve ya baddal farsho mahiti nahi. tari tumcha kadun ya babtit madatichi apeksha ahe. dhanyavad.
Prabhakar Edke
- प्रभाकर
- आपले मराठी विकिपीडियावर हार्दिक स्वागत. इंग्रजी भाषेतील विकिपीडिया तसा माहितीचा खजिना आहे. त्यातील बोटावर मोजण्या एवढेच भाषांतर आतापर्यंत होऊ शकले आहे त्यामुळे आपण देऊ करत असलेल्या सहकार्याची मराठी विकिपीडियास नितांत गरज आहे.आपण तसे कोणत्याही इंग्रजी विकिपीडिया वरील लेखा पासून सुरूवात करू शकता. अर्थात मराठी विकिपीडियाच्या प्राथमिकतांच्या संदर्भाने विकिपीडिया समाज मुखपृष्ठ, वर्ग:भाषांतर हा लेख पहावा. संगणक टंक या लेखात लिहावयास लागणार्या विवीध मुक्त फाँट्स व ते कसे वापरावेत याची माहिती आहेच.
Mahitgar १६:१८, २० जून २००७ (UTC)
How to type in Marathi?
संपादनFriends, My o.s. is Win 98 SE. I have installed Baraha 7.0, but I cann't type in Marathi though Baraha Direct is running. I wish to write on Nasadia Sukta in Marathi. Guide me.
Thanks. rigveda5000bc@gmail.com
- Dear rigveda5000bc@gmail.com
- Baraha Direct option will work only on windows 2000 and windows there after like windows XP.
- For writing online but not directly you can think of gamabhana software available freely online or else try Marathi Wiktionary. But in windows 98SE when you type online viewing jodaksharaj correctly while those actualy may be apearing correctly on wikipedia, shall remain a problem to you specialy so when you are working on sanskrut related subject.
Another option I use myself is rather than using Baraha direct I use normal Baraha-7 editor for off line typing while exporting the text I export is as RTF UNICODE file and save .RTF UNICODE file while looks like ːː boxes ; these boxes if copy pasted to wikipedia return to normal marathi font text. This way you can take care of suddhalekhana issues.once in a while I do check on internetcenter where windows xp is available and effect necessary correction.
Mahitgar १५:४४, २१ जून २००७ (UTC)
चित्रे
संपादनविकिपिडियावर चित्रे कशी चढवावी?
तात्या.
तात्या,
Mahitgar १३:४३, २८ जून २००७ (UTC)
मराठी कविता
संपादननमस्कार, माझ्याकडे internet वरुन जमवलेल्या भरपुर मराठी कविता आहेत. त्या मी इथे upload करु शकतो का? आणि त्या मी लिहिलेल्या नहियेत, तर सगळ्या surfing करताना वाचल्या आहेत. क्रुपया reply karne...
सद्स्य होण्यासाठी उत्सुक, सागर
- विकिपीडिया हा ज्ञानकोश आहे. याचा उपयोग व्यक्तिगत कामाकरता करू नये. त्यासाठी ब्लॉग आहेत. असे लिखाण लेख दिसताच काढून टाकले जाते.
- दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या कुणाचे साहित्य असले तर ते कॉपीराइट कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे येथे चिकटवता येत नाही.
- ज्ञानकोशातील लेख लिहिताना एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे ती म्हणजे वस्तुस्थिती मांडताना आपले व्यक्तिगत मत त्यात व्यक्त होऊ देता कामा नये. याचे उदाहरण म्हणून मी व्यासांनी रचलेल्या महाभारत व भागवत या ग्रंथांचे देईन. महाभारत हा एक इतिहास (इति ह आस - घडले ते सांगितले या अर्थी) असल्यामुळे त्यात कृष्णाचा उल्लेख आला आहे तो एक व्यक्ती म्हणून पण भागवतात मात्र त्याच व्यासांनी त्याची भगवंत म्हणून साग्रसंगीत लीला वर्णून सांगितली आहे. तसे विकिपीडिया हा महाभारतासारखा ज्ञानकोश आहे तर आपला ब्लॉग हा भागवतासारखा असून यात आपण बरेचसे स्वातंत्र्य घेऊ शकता.
- महाभारताविषयी म्हटले आहे की महाभारतात जे आहे ते सर्वत्र आढळेल पण यात जे नाही ते कुठेच नाही. तसेच विकिपीडियात जे आहे ते इतरत्रही दिसेल पण येथे जे नाही ते फारच अभावाने इतरत्र मिळेल.
- --Shantanuo १३:१३, ६ ऑगस्ट २००७ (UTC)
- For more info please refer कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प
Mahitgar १३:५१, ६ ऑगस्ट २००७ (UTC)
Naradiya Sukta
संपादनKunakade Naradiya Sukta ahet ka? Asalyas Bhashantara sakat krupaya ithe prasiddha kelyas bare hoil.
Paresh
WE NEED SOME INFORMATION ABOUT SATELITE THEORY WHICH RELATED TO GRAVITY FOR 12TH STANDARD
Problem with links (दुवे) and some suggestions
संपादनNamaskar!
I have added a couple of pages. I use Baraha IME. Please see my article गीता. Help me to solve problem with adding links. वेद।वेदांच्या did not work. Can anyone tell me why.
One more important thing. Many people are adding articles, but I noted that they are not making important words as links. I think if they do it right at the time of first editing, someone else will click on it and it will prompt to create the text for that link. That way, मराठी विकिपिडीया खूपच वेगाने प्रगती करेल. Administrators, please highlight this fact on your this site.
Also, "नवा लेख कसा सुरू करावा (दुव्यांसह)" यावर कृपया सोप्या भाषेत छोटेसे वेबपेज तयार करावे.
"विकिपीडिया साहाय्य:संपादन" यामधील शेवट्च्या भागात "नवा लेख कसा सुरू करावा" हा लेख छान आहे पण "नवा लेख कसा सुरू करावा (दुव्यांसह)" यासाठी स्वतंत्र पान (छोट्या उदाहरणासह) असेल तर छान होईल.
हेरंब Heramb.
हेरंब,
दुवा देताना pipe character | वापरावे लागते. जसे वेदांच्या, परंतु हे pipe character इंग्रजीतूनच वापरले पाहिजे. Keyboard वर जरी ते मराठी IME वापरून टाईप करता येते असे दिसत असले तरी भाषा बदलून इंग्रजीतून ते घ्यावे व मग काम होईल. मदती साठी आम्ही कायम तत्पर आहोत. कोणतीही अडचण निःशंकपणे विचारत जा.
श्रीहरि १२:२३, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
Redirect कसे करावे?
संपादनe.g. भगवद्गीता or श्रीमद्भगवद्गीता to गीता
Redirection
संपादनType in the desired source (श्रीमद्भगवद्गीता) in the शोध box at the left. Click on लेख. On the resulting page, click on 'लिहु शकता' that comes up in red letters. In the next page, type in the desired target (#पुनर्निर्देशन [[गीता]]). Click save.
The redirect is created!
Abhay Natu १५:३८, २१ ऑगस्ट २००७ (UTC)
चित्र कसे अपलोड करावे व लेखामध्ये इन्सर्ट करावे?
संपादनI want to insert some images in Marathi wikipedia from English wikipedia? Please help. What I have seen is for inserting image: [[Image:<image name>|thumb|<Title>]]
But how to get the image? Is there any database from where I can select images? I tried using "संचिका चढवा" but I want text at the left and image at right. How to do it. Also can I adjust image size?
हेरंब.
Please also see
Commons:Commons:Sandbox/marathi
Mahitgar १६:१०, २४ ऑगस्ट २००७ (UTC)
या माहितीबद्दल धन्यवाद.
http://commons.wikimedia.org/wiki/Main_Page
या साइट वर असणारे कोणतेही चित्र आपण ’संचिका न चढवता’ (upload न करता) मराठी विकिपिडियावर वापरु शकतो. फ़क्त चित्राचे नाव माहीत करुन घ्या (right click) आणि आपल्या लेखात
([[Image:<Image name>|thumb|<मराठी नाव>]]) असे लिहा.
इंग्रजी विकिमधील सर्व चित्रे आपण अशी मराठीत वापरु शकतो.
उदा. ग्रह हा लेख पाहा.
मी मराठी १५:३२, २९ ऑगस्ट २००७ (UTC)
प्रश्न: http://commons.wikimedia.org/wiki/Main_Page हे पान (हिंदीप्रमाणे) मराठीत का नाही? मराठीत आणण्यासाठी काय करावे लागेल?
मी मराठी १५:३९, २९ ऑगस्ट २००७ (UTC)
- Not sure what you mean by हिंदीप्रमाणे मराठीत आणण्यासाठी काय करावे लागेल. Can you give a link to the hindi version?
- MarathiBot १६:००, ३० ऑगस्ट २००७ (UTC)
उत्तर: विकिकॉमन्स हिंदीची लिंक:
http://commons.wikimedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
http://commons.wikimedia.org/wiki/Main_Page या पानावरील ’हिंदी’ या शब्दावर टिचकी मारूनही तुम्ही विकिकॉमन्स हिंदी पाहू शकता.
मी मराठी १४:५६, ५ सप्टेंबर २००७ (UTC)
- I had created one Commons:मुखपृष्ठ , since that page lacked in enough content some over enthusiastic editor at commons had deleted the same, after my complaint at one of discussion rooms it seems to have been restored.To avoid such occurance again one of Marathi Editors need to come forward and become a local administrator at commons so such mischiefs can be avoided.
Unfortunately there is not enough awareness among marathi editors . Hindi wikipedia editors are doing everyday transalations and updates and using those pictures at Hindi wikipedia main page also.
Before creating a new one once again see enough and continued support from other editors is assured .Besideds purpose of sandbox page is to do the same Commons:Commons:Sandbox/marathi here temporarily , once ready we can transfer the same as main page.
Mahitgar १५:२६, ५ सप्टेंबर २००७ (UTC)
- Commons:मुखपृष्ठ is now operational again.Please keep contributing to this page .All of us Mrratahis need to support it
- Mahitgar १८:०७, ५ सप्टेंबर २००७ (UTC)
ऱ्या->र्या
संपादननमस्कार,
कृपया मला ’ऱ्या’ चे ’र्या’ कसे करावे ते सांगा. बरहा Help मध्ये फ़क्त ’ऱ्या’ दिले आहे.
मी मराठी १४:०४, ३० ऑगस्ट २००७ (UTC)
- Use r^y for र्य in Baraha Editor for more info please read बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे.(You get ^ sign by holding Shift key pressed and then press figure 6 on your keyboard.)
- Mahitgar १६:३०, ३० ऑगस्ट २००७ (UTC)
धन्यवाद
संपादनMahitgar, या माहितीबद्दल धन्यवाद!
नावाप्रमाणेच तुम्ही खरोखरच माहितगार आहात. ;-). मी बराहा हेल्पला संपर्क साधून Help file मध्ये ही माहिती update करण्यास सांगतो.
बराहा हेल्पची सध्याची आवृत्ती पहा: When 'rx' (ऱ) consonant comes in a consonant conjunct, it forms Marathi half-ra (eyelash form).
Example:
karaNArxyA = करणाऱ्या
मी मराठी ०७:४५, ८ सप्टेंबर २००७ (UTC)
- Hello,
- If your editor of choice does not support र्या, you can always add/edit it from the list of alphabet given below the edit box.
Both र्य and र्ह have been put there for editors' convenience.
- MarathiBot १५:५९, ३० ऑगस्ट २००७ (UTC)
I need information in marathi on the New Seven wonders of the world. Could you email the link or page where I can find it in Marathi.
Thank you
Sabaa sabaa.a@rediffmail.com
i need information on new 7 wounders of the world could you mail it to me prashant30299 @rediffmail.com
संपादनi need information on new 7 wounders of the world could you mail it to me prashant30299 @rediffmail.com
Seven Wonders
संपादनI need information in Marathi on NEW SEVEN WONDERS OF THE WORLD. Ple email me at subodhis@hotmail.com
Re: Seven wonder queries above
संपादनWikipedia and this help-desk is not the place for such queries. This page is for help regarding Wikipedia related issues. You may try other forums or websites such as Yahoo answers.
Calender of year 2007 7 2008
संपादनSir I unable to get the calender(Kalnirnay) of year 2007 & 2008 with Marathi version so please forward me on my mail id-- svbhiungade@gmail.com
Thanking You
- Dear S.V.Bhiungade,
- विकिपीडिया:मदतकेंद्र is basically for helping out users readers and editors of wikipedia in solving their wikipedia related deficulties only , as such your request is not within perview of this विकिपीडिया:मदतकेंद्र .Either you may search for an article regarding calenders and kalnirnay here and if you do not find an article you may start a new article your self.
Thanks for considering विकिपीडिया:मदतकेंद्र but may be searching google search to reach out to kalnirnay website may be more productive for you.
Keep in touch start witing in Marathi and become a member here at Marathi Wikipedia.
Mahitgar १४:२७, १८ सप्टेंबर २००७ (UTC)
Hi
Friends i developed an Marathi application long back and now if i run it on windows xp my font (ttf) its gget spreads my problem is i ddeveloped in powerbuilder and even powerbuilder 8 is not truely supporting unicode so i cant use unicode font i am using my own font i created since windows 3.11 using a fontographer tool bbut i dont see any ansewer to this
Hi
Friends i developed an Marathi application long back and now if i run it on windows xp my font (ttf) its gget spreads my problem is i ddeveloped in powerbuilder and even powerbuilder 8 is not truely supporting unicode so i cant use unicode font i am using my own font i created since windows 3.11 using a fontographer tool bbut i dont see any ansewer to this From Prashant
- Prashant we can help you with font problems on Wikipedia but we cannot help you with your application. You will get better help asking on forums related to Windows or Powerbuilder development. Nevertheless, I think you should rewrite your application using tools/libraries that support Unicode. That will solve your problem cleanly.
- – केदार {संवाद, योगदान} ०७:५२, २८ सप्टेंबर २००७ (UTC)
मला मराठी लिहीण्याकरिता पेज दाखवा
- तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. विकिपीडियावर तुम्ही कोणत्याही पानावर मराठी लिहू शकता. मराठी लिहिण्यासाठी आणखी काही मदत हवी असल्यास हे पहा: विकिपीडिआ साहाय्य:Setup_For_Devanagari.
- – केदार {संवाद, योगदान} ०९:२५, २८ सप्टेंबर २००७ (UTC)
प्रवेश
संपादनमला माझ्या खात्यावर प्रवेश करता येत नाही. तसेच नवे खातेही उघडले जात नाही. ह्यामागे काय कारण असावे?
सुशांत ०९ आॅक्टोबर २००७
सुशांत, I am surprised that for such a long time you are facing the same problem.Since no body else is facing the same problem as of yours, you give thought to different possibilities, according to me your Ip address do not seem to be there in blocked IP addresses.
You can check list of blocked IP addressess here.But this possibility is unlikely.If you are using system from your office discussing problem with your nework administrator is preferable.
- Try out account opening and login in Marathi wiktionar and wikibooks.and english wikipedia.
- If you facing this problem with Marathi Wikipedia only , It would be at your system end.
- If you are facing problem at all wikipedia sister projects , then you need to get clariffied problem from en wikipedia or metawiki technical teams.
Keep us informed either way.
Mahitgar ०६:४१, ९ ऑक्टोबर २००७ (UTC)
मला माझ्या खात्यावर प्रवेश करता येत नाही. परवल लिहिली तर ती चूक आहे असं दाखवून चित्रातली अक्षरं चौकटीत लिहावीत अशी सूचना येते. पण तसं करूनही परवल चूक आहे असंच दाखवलं जातं. असं होण्याचं कारण काय?
सुशांत २० जून २००७
- Dear Sushant I signed in just now . Just try signing in again .
विजय १४:२३, २० जून २००७ (UTC)
- Sushant , so many of edits of somany people have taken place after 20th ,I dont know if anybody else had faced the same problem . but I did not face any problem in signing in .Any way untill your present problem resolves try creating a new account for temporary use and then try signing in .Keep us informed .
Mahitgar ११:५४, २५ जून २००७ (UTC)
मी पुन्हा प्रयत्न करून पाहिला. पण प्रवेश करता आला नाही. मी दुसरे खाते उघडतो. माझी ह्या खात्यावरची परवल युनिकोडात असल्याने ही अडचण येते आहे का? मात्र पूर्वी ती येत नव्हती.
सुशांत २६ जून २००७
Test question :)
संपादनNot feeling comfortable wirh input box border here , how do I change it ? :) विजय 16:44, 25 जानेवारी 2007 (UTC)
- Plz alter that border with urs. I am unable to do it. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 18:23, 25 जानेवारी 2007 (UTC)
Why new questions are not coming in ?
संपादनHi,
Yes,I feel concerned if no new questions coming in !
Mahitgar ०२:४९, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Bingo. Mahitgar, if u see many new users sign in but dont contribute to wikipedia. Wonder how can we stop this. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १४:२३, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
- थोडा थोडा सहमत, पण आंतरजाला वरचा अतिथी असा हात धरूनही थाबंवता येत नाही,भेट देऊन गेले याचाही आनंद थोडका नाही,विकिसदस्यत्व घेण्याच एक चांगल पाऊल टाकल्या नंतर नवीन सदस्यांनी आम्ही कळवलेल्या स्वागत संसदेशांना संगणकीय संदेश न समजता ते आमच्या सार्ख्या हाडा मांसाच्या मराठी माणसांनी धाडले आहेत याची दखल आपला नमस्कार कळवून तरी घ्यावी असे वाटते. शंका वगैरेंची उत्तरे देताना माझी मरगळही दूर होते म्हणून प्रस्नांची ही असली प्रतीक्षा. धन्यवाद Mahitgar १५:५०, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)
mala marathi type kase karayche he have ahe
संपादनTry following links,
- बराहा Direct
- गमभन टंकलेखन सुविधा
- युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे
- विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari
- Marathi Wiktionary
Still find defficult then revert back here , If you are using online messanger then which one keep us informed we can have a live chat help also.Thanks
Regards
Mahitgar ०४:५६, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)
माझे नाव मराठीत का दिसत नाही?
संपादननमस्कार! मी माझे टोपणनाव मराठीत लिहुन देखील विकी मला ईंग्रजी नावानेच संबोधते. असे का?
- टोपणनाव फक्त सहीमध्ये वापरले जाते. तुम्ही सही ~~~~ असे लिहून करु शकता.
- --कोल्हापुरी १०:२४, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
- Sorry, I did not get this question, Exactly at what point you are facing this problem , is it at the time of creating a new account in your name ,at the time of logging in or when you tried to write on Marathi Wikipedia.
- May be you are having more than one user account on Marathi Wikipedia one with english name and another with Marathi name. First you have used english account , then signed in and out of Marathi user account due to confussion that it is still showing you english name. Then you entered again through english name user account. Am I right my friend ? :)
- If my guess is correct, when you signed out of english account and entered through Marathi Account yoou were truely in marathi Account only but some of the pages were showing you english account due to your personal computer did not notice changes made by you and is showing you a picture stored in cache memory of your local personal computer.
- If my guesses are right,Solution is press controll key-Ctrl (left or right hand bottom on your computer keyboard) together with F5(or refresh button in your browser).This should solve your problem, if not then ,go to tools- internet options and press delet cookies.
- Please get back to us in either case if my guess is wrong, guidance is wrong, or simply you did as I suggest and still it did not work, or it worked and you are happy, please keep us informed.
विजय १५:२७, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)
परत एकदा - माझे नाव मराठीत का दिसत नाही?
संपादननमस्कार! माझे Wikipedia वर एकच खाते आहे. मी ते वेगवेगळया संगणकावरुन वापरतो, त्यामुळे Browser Cache चा problem नसावा. मी सध्या Dreamlinux 2.2/Firefox 1.5/SCIM 1.47 वापरतो आहे. मी प्रवेश केल्यावर मला खालील संदेश मिळतो.
नमस्कार Udayrajb, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! ...
यात माझे नाव ईंग्रजीत का दिसते हा माझा प्रश्न होता. विजय, मराठी नावाविषयी तुम्ही मला जास्त सांगु शकाल काय? मी आता udayrajb बदलून उदयराज हे नाव कसे धारण करु?
आभारी आहे.
कळावे आपला उदयराज बाळ.
- नमस्कार उदयराज,
तुमचे विकिपीडियावरील सदस्यनाम हे Udayrajb हे असल्याने ते सर्वत्र वापरलेले दिसेल. टोपणनाव हे फक्त विकिपीडीयाच्या सहीमध्ये वापरले जाते. ते इतरत्र कुठेही वापरले जात नाही. तुम्हाला मराठी सदस्यनाम हवे असल्यास तुम्हाला त्यानावाने नवीन खाते काढावे लागेल. टोपणनाव बदलून हे साधता येणार नाही. सदस्यनाम व टोपणनाव या दोन भिन्न गोष्टी असल्याने असे करावे लागेल. ---- कोल्हापुरी ११:४९, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)
- कोल्हापुरी यांनी सांगितल्याप्रमाणे कृपया नवे खाते उघडावे व सदस्य नाव मराठीत नोंदवावे. मला आशा आहे आपण लौकरच विकिपीडियावर योगदान देऊ लागाल. विकिपीडियाला तुमची गरज आहे. धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १२:४०, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)
नमस्कार मंडळी!
आपणा सर्वांचे आभार! मी आताच नाव बदलले. महाराष्ट्र एक्सप्रेस यांनी सुचवल्या प्रमाणे मी विकीपीडियावर योगदान देण्यास ऊत्सुक आहे. मी विकीपीडियाची थोडी सफर केली. योगदान कसं देता येईल याची माहिती वाचतो आहे, लवकरच लिहायला सुरुवात करेन
आपला उदयराज