विकिपीडिया:धूळपाटी/महाराष्ट्राच्या इतिहासाची कालरेषा
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
- यादी जमेल तेवढी भर घालून सहकार्य करावे. माहिती शक्य तेवढी अचूक आणि संदर्भा सहित असेल याची काळजी घ्यावी.
- हि यादी इसविसनात आहे शके आणि इसविसनाची गल्लत टाळा
- २३०० ते २२०० इसविसन पूर्व: सावल्डा सांस्कृतिक काळ दायमाबाद (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)
- २२०० ते १८०० इसविसन पूर्व: हडप्पन उत्तर सांस्कृतिक काळ दायमाबाद (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)
- १८०० ते १६०० इसविसन पूर्व: दायमाबाद सांस्कृतिक काळ दायमाबाद (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)
- १६०० ते १५०० इसविसन पूर्व: माळवा सांस्कृतिक काळ दायमाबाद (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)
- १५०० ते १४०० इसविसन पूर्व: जोर्वे सांस्कृतिक काळ; महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील संगमनेरपासून ५ कि.मी. पूर्वेला प्रवरेच्या काठी असणाऱ्या जोर्वे या गावी केलेल्या पुरातत्त्वीय उत्खननामुळे एक पुरातन जोर्वे संस्कृती प्रकाशात आली.
- ६०० इसविसन पूर्व: अश्मक: भारतातील १६ मोठ्या जनपदांपैकी एक जनपद
- 230 BC to 225 AD: ruled by the Satavahanas
- * गाहा सत्तसई काव्य कोशाची रचना
- 250 to 525: The Vakatakas brought Vidharba under their rule.
- 550 to 760: Ruled by the Chalukyas (Badami Chalukyas)
- 640: Chinese pilgrim Hiun Tsang visited Maharashtra
- 973: Rashtrakutas rule comes to an end
- 973 to 1180: Ruled by the Chalukyas(Western Chalukyas or Kalyani Chalukyas)
- 1189 to 1310: Ruled by the Yadavas of Deogiri (Seunas)
- 1296: Alla-ud-din Khilji, the first Muslim sultan of the north penetrates the Deccan, defeats the Yadavas and carried away a huge booty.
- इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले
- मे, इ.स. १४९० मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली.
- 1534: Portuguese occupy Mumbai
@ भोसले घराण्याचा उदय
- 1552 (जन्म )मालोजी राजे भोसले
- 1577 मालोजीराजे भोसले आणि विठोजी राजे भोसले अहमदनगर joined विथ the Ahmednagar Sultanate, under Murtaza Nizam Shah I.
- 1595 or 1599, Maloji was given the title of raja by Bahadur Nizam Shah II, the ruler of the Ahmednagar Sultanate
- 1597(मृ.-जन्म ?) बाबाजीराजे भोसले (मालोजी राजे भोसले यांचे वडील)
- मार्च १८, इ.स. १५९४ (or 1602 ?) शहाजीराजे भोसले यांचा जन्म
- इ.स. १५९४ जिजाबाई (जिजामाता, राजमाता, जिजाऊ) यांचा जन्म
- इ.स. १६०३(/१६०५ ?) जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा इ.स. १६०३ मध्ये विवाह झाला
- 1606 कि १६२० ? मालोजीराजें भोसले यांचा देहांत
- (इ.स. १६२४). भातवडीचे रणांगण शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी
- फेब्रुवारी १९, १६३० छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म शिवनेरी किल्ला
- इ.स. १६३९ मध्ये आदिलशहाकडून शहाजीराजे भोसले यांना "सरलष्कर" ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली
- २५ जुलै, इ.स. १६४८ आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने फंद फितुरीच्या सहाय्य्याने शहाजीराजे भोसले यांना कैद केले
- मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा पन्हाळा गडास वेढा पडला.
- जुलै १३ १६६० ला सिद्दी जौहरच्या फौजे सोबत पावनखिंडीतील लढाई
- जानेवारी २३,इ.स. १६६४ शहाजीराजे भोसले यांचा देहांत Hodigere near Channagiri Davanagere Dist
- १७ जून, इ.स. १६७४ जिजाबाई (जिजामाता, राजमाता, जिजाऊ) यांचा देहांत
- एप्रिल ३, १६८०छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा देहांत