विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/महाराष्ट्राच्या इतिहासाची कालरेषा

योग्य शीर्षक

संपादन

या लेखाचे शीर्षक "विकिपीडिया:धूळपाटी/महाराष्ट्राच्या इतिहासाची कालरेषा" असे लिहिणे चपखल ठरेल. "टाइम लाइन" या संज्ञेसाठी मराठीत "कालरेषा" असा शब्द योजतात.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) २१:५३, १९ एप्रिल २०१३ (IST)Reply

Return to the project page "धूळपाटी/महाराष्ट्राच्या इतिहासाची कालरेषा".