विकिपीडिया:दिनविशेष/नोव्हेंबर ३
- १८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना
- १९०३ - शेव्हरोले ची स्थापना
- १९१८ - पोलंड रशीया पासून स्वतंत्र
- १९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले (चित्रीत)
- २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली
जन्म
- १६१८ - औरंगजेब, मोगल सम्राट
- १९३३ - अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन- पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया
- संस्कृती दिन- जपान