वाळवा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.

वाळवा तालुका
वाळवा तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा सांगली जिल्हा
जिल्हा उप-विभाग वाळवा उपविभाग
मुख्यालय इस्लामपूर

लोकसंख्या ३,६१,२३४ (२००१)
शहरी लोकसंख्या ६९,५०५

तहसीलदार श्री. विवेक जाधव
लोकसभा मतदारसंघ हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ
आमदार जयंत पाटील

प्रसिद्ध व्यक्तिसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वाळवा तालुका हा क्रांतीसिह नाना पाटील यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. इंग्रजी सत्तेविरुद्ध प्रतिसरकार स्थापन करण्यामध्ये क्रांतीसिह नाना पाटील हे प्रमुख होते. तर क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी , क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड इ. ची प्रति सरकार तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका होती.