मिरज तालुका

आपला मिरज तालुका


मिरज तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.

मिरज तालुका
मिरज

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा सांगली जिल्हा
जिल्हा उप-विभाग मिरज उपविभाग
मुख्यालय मिरज

लोकसंख्या ६,३२,७०५ (२००१)
शहरी लोकसंख्या ३,६३,७२८

तहसीलदार दिपक शिंदे
लोकसभा मतदारसंघ सांगली (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ मिरज विधानसभा मतदारसंघ
आमदार सुरेश दगडु खाडे

तालुक्यातील गावे

संपादन
 1. अंकली
 2. आराग
 3. बामणी (मिरज)
 4. बामनोळी (मिरज)
 5. बेदग
 6. बेळंकी
 7. भोसे (मिरज)
 8. बिसुर
 9. बोलवड
 10. बुधगाव
 11. चाबुकस्वारवाडी
 12. ढवळी (मिरज)
 13. डोंगरवाडी (मिरज)
 14. दुधगाव
 15. एरंडोळी
 16. गुंदेवाडी (मिरज)
 17. हरिपूर
 18. इनामधामणी
 19. जनाराववाडी
 20. कदमवाडी (मिरज)
 21. काकडवाडी

कळंबी (मिरज) कानडवाडी करनाळ करोळी कसबेदिग्रज कावजीखोतवाडी कवळापूर कवठेपिरण खांडेराजुरी खरकटवाडी खटाव (मिरज) लक्ष्मीवाडी लिंगणूर माधवनगर माळेवाडी (मिरज) माळगाव (मिरज) माळवाडी (मिरज) मानमोडी म्हैसाळ (मिरज) मोळाकुंभोज मौजेदिग्रज नांदरा (मिरज) नरवड निळजी पद्माळे पाटगाव (मिरज) पायप्पाचीवाडी रासूळवाडी सालगरे सांबरवाडी (मिरज) सामडोळी संतोषवाडी सावळी (मिरज) सावळवाडी शेरीकवठे शिंदेवाडी (मिरज) शिपूर सिद्धेवाडी (मिरज) सोनी (मिरज) टाकाळी (मिरज) ताणांग तुंग (मिरज) वडदी विजयनगर (मिरज) व्यंकुचीवाडी वाजेगाव (मिरज)

संदर्भ

संपादन
 1. https://villageinfo.in/
 2. https://www.census2011.co.in/
 3. http://tourism.gov.in/
 4. https://www.incredibleindia.org/
 5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 6. https://www.mapsofindia.com/
 7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
सांगली जिल्ह्यातील तालुके
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका

या तालुक्यात मिरासाहेब दर्गा,मिरज रेल्वे जंक्शन ही मिरज शहरातील पर्यटन स्थळे आहेत सांगलीतील गणपती मंदिर हरिपूर येथील कृष्णा वारणा संगम.

तालुक्यात जवळजवळ प्रत्येक प्रकारचे पीक घेतले जाते. येथे द्राक्ष फळबागांची शेती जास्त प्रमाणात केली जाते.

कृष्णा , वारणा या तालुक्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत