वडवणी तालुका
वडवणी हा बीड जिल्ह्यातील एक तालुका आहे. हा तालुका माजलगाव विधान सभा मतदार संघात येतो. हा तालुका प्रामुख्याने कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. हा तालुका आधी माजलगाव तालुक्यात समाविष्ट होता.
?वडवणी तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
विभाग | औरंगाबाद |
जिल्हा | बीड |
भाषा | मराठी |
तहसील | वडवणी तालुका |
पंचायत समिती | वडवणी तालुका |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |