ऱ्हिया (Rhea) (ग्रीक: Ῥέα रेआ) ही ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देवता व क्रोनस या टायटनची बहीण व पत्‍नी होती. तिला त्याच्यापासून ऑलिंपियन देवतांपैकी झ्यूस, हीरा, पोसायडन, डिमिटर, हेस्तियाहेडीस ही मुले झाली. ऱ्हियाला प्राचीन ग्रीक लोक मातृत्वाची देवता मानत असत.

प्राचीन ग्रीक दैवते
ग्रीक आद्य दैवते
टायटन दैवते
ऑलिंपियन दैवते
टायटन दैवते
बारा टायटन्स
ओसिअॅनसटेथिस
हायपेरिऑनथीया
सीअसफीबी
क्रोनसऱ्हिया
निमोसाइन, थेमिस
क्रिअस, आयपेटस
क्रोनसची मुले
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,
हेस्तिया, हेडीस, कायरॉन
ओसीनसची मुले
ओसीनीड (समुद्री अप्सरा)
पोटॅमोइ (नदी दैवते)
हायपेरिऑनची मुले
हेलिऑस, सेलीनी, इऑस
ऱ्हिया क्रोनॉसला कपड्यात गुंडाळलेला दगड देताना