आयपेटस (मिथकशास्त्र)
आयपेटस (ग्रीक: Ἰαπετός इआपेटॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. त्याला मर्त्यपणाचे दैवत मानले जाई. त्याची पत्नी ओसीनसची समुद्र अप्सरा कन्या क्लायमेनी किंवा आशिया होती व त्यांना ॲटलास, प्रमीथिअस, एपेमीथिअस व मनिशिअस ही मुले झाली.
प्राचीन ग्रीक दैवते |
ग्रीक आद्य दैवते |
टायटन दैवते |
ऑलिंपियन दैवते |
टायटन दैवते |
बारा टायटन्स |
ओसिअॅनस व टेथिस |
हायपेरिऑन व थीया |
सीअस व फीबी |
क्रोनस व ऱ्हिया |
निमोसाइन, थेमिस |
क्रिअस, आयपेटस |
क्रोनसची मुले |
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर, |
हेस्तिया, हेडीस, कायरॉन |
ओसीनसची मुले |
ओसीनीड (समुद्री अप्सरा) |
पोटॅमोइ (नदी दैवते) |
हायपेरिऑनची मुले |
हेलिऑस, सेलीनी, इऑस |