ग्रीक पुराणांनुसार आद्य देव हे केऑस (शून्यत्व) किंवा क्रोनॉस (काळ) व अनान्के (दैव, विधिलिखित) (स्रोतानुसार वेगळी माहिती) यांच्यापासून जन्मलेले विश्वातील पहिले देव आहेत.