क्रोनस किंवा क्रोनॉस (ग्रीक: Κρόνος क्रोनॉस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. आद्य बारा टायटनपैकी तो सर्वांत धाकटा होता. आपला पिता युरेनस याला त्याने पदच्युत करून पौराणिक सुवर्णयुगामध्ये जगावर राज्य केले. पुढे त्याचा मुलगा मुलगा झ्यूस याने त्याचा पराभव केला. रोमन पुराणात त्याला सॅटर्नस (Saturnus) असे म्हटले जाते.

प्राचीन ग्रीक दैवते
ग्रीक आद्य दैवते
टायटन दैवते
ऑलिंपियन दैवते
टायटन दैवते
बारा टायटन्स
ओसिअॅनसटेथिस
हायपेरिऑनथीया
सीअसफीबी
क्रोनसऱ्हिया
निमोसाइन, थेमिस
क्रिअस, आयपेटस
क्रोनसची मुले
झ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,
हेस्तिया, हेडीस, कायरॉन
ओसीनसची मुले
ओसीनीड (समुद्री अप्सरा)
पोटॅमोइ (नदी दैवते)
हायपेरिऑनची मुले
हेलिऑस, सेलीनी, इऑस
क्रोनस आपल्या मुलांना खाताना
क्रोनस आपल्या कोयत्यासोबत