रॉकी पर्वतरांग

(रॉकी माउंटन्स पर्वतरांग या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉकी पर्वतरांग ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख पर्वतरांग आहे. ३,००० मैल (४,८३० किमी)हून अधिक लांब असलेली ही पर्वतरांग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागापासून अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यापर्यंत दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे.

  रॉकी पर्वतरांग
Rocky Mountains
रॉकी पर्वतरांग
कॅनडाच्या आल्बर्टा प्रांतातील मोरेन सरोवर
देश कॅनडा ध्वज कॅनडा
Flag of the United States अमेरिका
राज्य ब्रिटिश कोलंबिया, आल्बर्टा, आयडाहो, मोंटाना, वायोमिंग, कॉलोराडो, न्यू मेक्सिको
सर्वोच्च शिखर माउंट एल्बर्ट
४,४०१ मी (१४,४३९ फूट)
रॉकी पर्वतरांग नकाशा
उत्तर अमेरिकेच्या नकाशावर रॉकीज

अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माउंट एल्बर्ट (उंची: ४,४०१ मी (१४,४३९ फूट)) हे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: