रेयूनियों
(रेयुनियों द्वीप या पानावरून पुनर्निर्देशित)
रेयूनियों (फ्रेंच: Réunion) हा हिंदी महासागरातील एका छोट्या बेटावर वसलेला फ्रान्सचा प्रांत आहे. रेयूनियों आफ्रिका खंडाच्या पूर्वेला तर मॉरिशसच्या नैऋत्य दिशेला आहे. रेयूनियोंच्या ८,०२,००० लोकसंख्येपैकी २१% लोक भारतीय वंशाचे आहेत. विशेषतः तामिळ, गुजराती व बिहारी समाजाचे लोक येथे मोठ्या संख्येने राहतात.
रेयूनियों Réunion | |||||
| |||||
रेयूनियोंचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
सेंट डेनिस | ||||
अधिकृत भाषा | फ्रेंच | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २,५१२ किमी२ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ८,०२,००० | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३१९/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ४६.६८ कोटी अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | युरो | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | RE | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +262 | ||||