भूज विमानतळ
गुजरात राज्यातील एक विमानतळ
(रुद्रमाता विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भूज विमानतळ तथा श्यामजी कृष्ण वर्मा भूज विमानतळ (आहसंवि: BHJ, आप्रविको: VABJ)हे भारताच्या गुजरात राज्यातील भूज येथे असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ रुद्रमाता वायुसेनातळास लागून आहे.
श्यामजी कृष्ण वर्मा, भूज विमानतळ भूज रुद्र माता विमानतळ भूज विमानतळ भूज रुद्र माता वायुसेना तळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: BHJ – आप्रविको: VABJ | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सेना/सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय वायुसेना भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | भूज | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २६८ फू / ८२ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 23°17′16″N 069°40′13″E / 23.28778°N 69.67028°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
०५/२३ | ८,२०५ | २,५०१ | डांबरी धावपट्टी |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संपादनविमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
जेट एरवेझ | मुंबई |
किंगफिशर एअरलाइन्स | मुंबई |
बाह्य दुवे
संपादन- या संकेतस्थळावर असलेले भूज विमानतळ Archived 2007-01-04 at the Wayback Machine.
- विमानतळ माहिती VABJ वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.