राजमपेट भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील एक गाव आहे आणि ते रायलसीमा प्रांतात आहे. या गावाने ३५.३८ चौ. किमी क्षेत्रफळ व्यापले आहे.

राजमपेट
शहर
वोंटिमिट्टा कोदंडराम स्वामी मंदिर
Nickname(s): 
आंध्र प्रदेशची भक्तराजधानी
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/India Andhra Pradesh" nor "Template:Location map India Andhra Pradesh" exists.
गुणक: 14°11′42″N 79°09′29″E / 14.195°N 79.158°E / 14.195; 79.158
Country भारत ध्वज भारत
State आंध्र प्रदेश
Region रायलसीमा
District कडप्पा जिल्हा
नगर पंचायत १ जून, १९६०
Founded by Annamacharya
सरकार
 • प्रकार Municipality
 • Body Rajampet Municipality
 • MP P. V. Midhun Reddy
 • MLA Meda Mallikarjuna Reddy
क्षेत्रफळ
 • एकूण ३५.३८ km (१३.६६ sq mi)
Area rank
Elevation
१३९ m (४५६ ft)
लोकसंख्या
 (2011)
 • एकूण ५४,०५०[]
Languages
वेळ क्षेत्र UTC+5:30 (IST)
PIN
516115
Telephone code 08565
वाहन नोंदणी AP-04, AP-39
Sex ratio 742
संकेतस्थळ Rajampet Municipality

राजमपेट विधानसभा_मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ आणि महसुली विभाग आहे . हे गाव राजमपेटा महसूल विभागातील राजमपेट मंडळामध्ये आहे. त्याच्या हद्दीलगत तिरुपती ( ९० किमी ) आणि कडप्पा (५४ किमी) ही शहरे आहेत. राजमपेटच्या दक्षिणेस चित्तूर जिल्हा, पूर्वेस नेल्लोर, पश्चिमेस अनंतपूर, आणि उत्तरेस कुरनूल यांची हद्द आहे.

भूगोल

संपादन

भूरचना

संपादन

राजमपेट हैदराबादपासून सुमारे ४७८ किमी वर, १४.१९५ ° उ ७९.१५८ ° पू येथे स्थित आहे. डप्पा पासून ५४ किमी, तिरुपतीपासून सुमारे ९० किमी आणि चेन्नैपासून २०७ किमीवर   आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात आहे. समुद्रसपाटीपासून गावाची सरासरी उंची १३९ मीटर (४५६ फूट) आहे.

वाहतूक

संपादन

रेल्वे

संपादन

राष्ट्रीय महामार्ग एनएच ७१६ राजमपेट गावातून जातो आणि सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांशी जोडलेला आहे. राजमपेट रेल्वे स्थानक हे जिल्ह्यातील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ते दक्षिण मध्य रेल्वेच्या गुंटकल रेल्वे विभागाच्या अंतर्गत येते.

हवाई मार्ग

संपादन

कडप्पा शहरातील कडप्पा विमानतळ आणि तिरुपती येथे स्थित तिरुपती विमानतळ हे राजमपेटला सर्वात जवळचे विमानतळ आहेत.

शासनव्यवस्था

संपादन

नागरी प्रशासन

संपादन

राजमपेट कडप्पा जिल्ह्यातील ३५.८७ चौ. कि.मी. क्षेत्रफळाची नगरपालिका आहे. २००५ पूर्वी राजमपेटला ग्रामपंचायत होती तिचा २ एप्रिल २००५ रोजी २०.६० चौ. किमी (७.९५ चौ. मैल) पर्यंत हद्दवाढ करून नगर पंचायत दर्जा देण्यात आला. २०१७ मध्ये नगरपालिका म्हणून श्रेणीसुधारित केले. [] [] पालिकेत निवडणूक प्रभाग आहेत. []

  1. ^ "Census of India Website : Office of the Registrar General & Census Commissioner, India". www.censusindia.gov.in.
  2. ^ (PDF) https://web.archive.org/web/20160128175528/http://dtcp.ap.gov.in:9090/webdtcp/Municipalities%20List-110.pdf. 28 January 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://cdma.ap.gov.in/RAJAMPET/Basic_information_Municipality.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://cdma.ap.gov.in/Rajampet/. Missing or empty |title= (सहाय्य)