हा लेख कडप्पा शहराविषयी आहे. कडप्पा जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


कडप्पा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.

हे शहर कडप्पा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

२०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४,६६,००० इतकी आहे.

हे सुद्धा पहा संपादन