मुख्य मेनू उघडा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मध्यम आकाराच्या शहराचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात. अशा नगरपालिकेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची एक सभा असते. तिच्या नेत्याला नगराध्यक्ष असे म्हणतात. नगरपालिका ही शहराचे दैनंदिन प्रशासन पाहते. नगरपालिकेच्या निवडून आलेल्या किंवा नेमलेल्या सभासदाला, नगरसेवक म्हणतात. हा शब्द आचार्य अत्र्यांनी सुचवला. आधीचा शब्द नगरपिता(City father) होता.