यारोस्लाव (रशियन: Ярославль) हे रशिया देशाच्या यारोस्लाव ओब्लास्तचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. यारोस्लाव शहर रशियाच्या पश्चिम भागात मॉस्कोच्या २५० किमी ईशान्येस वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.९ लाख होती.

यारोस्लाव
Ярославль
रशियामधील शहर
Flag of Yaroslavl.svg
ध्वज
Coa yaroslavl.svg
चिन्ह
Map of Russia - Yaroslavl Oblast (2008-03).svg
यारोस्लाव ओब्लास्तचे रशियामधील स्थान
यारोस्लाव is located in यारोस्लाव ओब्लास्त
यारोस्लाव
यारोस्लाव
यारोस्लावचे यारोस्लाव ओब्लास्तमधील स्थान

गुणक: 57°37′N 39°51′E / 57.617°N 39.850°E / 57.617; 39.850

देश रशिया ध्वज रशिया
विभाग यारोस्लाव ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १२१८
क्षेत्रफळ २०५.८ चौ. किमी (७९.५ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ५,९५,१५५
  - घनता २,८७३ /चौ. किमी (७,४४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
अधिकृत संकेतस्थळ

येथील ऐतिहासिक इमारतींसाठी यारोस्लाव युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील यारोस्लाव हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

जुळी शहरेसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा