कासेल
कासेल (जर्मन: Kassel) हे जर्मनी देशाच्या हेसेन ह्या राज्यातील एक मोठे शहर आहे. कासेल शहर जर्मनीच्या मध्य भागात फ्रांकफुर्टच्या २०० किमी उत्तरेस, ड्युसेलडॉर्फच्या २३० किमी पूर्वेस, हानोफरच्या १७० किमी दक्षिणेस तर लाइपझिशच्या २५० किमी पश्चिमेस वसले आहे.
कासेल Kassel |
|||
जर्मनीमधील शहर | |||
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले येथील बर्गपार्क विल्हेल्म्सह्योहे |
|||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | हेसेन | ||
क्षेत्रफळ | १०७ चौ. किमी (४१ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १,९४,७४७ | ||
- घनता | १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.stadt-kassel.de/ |
![]() |
जर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
२०१५ साली कासेलची लोकसंख्या १.९४ लाख होती.
हे सुद्धा पहासंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |