यायी बोनी
यायी बोनी (फ्रेंच: Thomas Yayi Boni; १ जुलै १९५२) हा पश्चिम आफ्रिकेतील बेनिन देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली सत्तेवर आलेल्या बोनीने २०११ सालची अध्यक्षीय निवडणुक पुन्हा जिंकून अध्यक्षपद राखले. तो जानेवारी २०१२ ते जानेवारी २०१३ दरम्यान आफ्रिकन संघाचा चेरमन होता.
यायी बोनी | |
बेनिनचा राष्ट्राध्यक्ष
| |
विद्यमान | |
पदग्रहण ६ एप्रिल २००६ | |
मागील | माथियू केरेकू |
---|---|
जन्म | १ जुलै, १९५२ त्चौरू, फ्रेंच दहोमी (आजचा बेनिन) |
धर्म | ख्रिश्चन |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-03-11 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत