मी अमृता बोलतेय.. (चित्रपट)

मी अमृता बोलतेय..
छायाचित्र
निर्मिती वर्ष २००७
निर्मिती डॉ. सुप्रिया पुराणिक, डॉ. कमलेश शाह, सुरेखा कराडे
दिग्दर्शन समृद्धी जाधव
कथा समृद्धी जाधव
पटकथा
संवाद
संकलन शैलेन्द्र डोके
छाया राहुल जाधव, राजा सटाणकर
गीते दिनकर शिर्के
संगीत दिनकर शिर्के
ध्वनी
पार्श्वगायन विनोद राठोड, शान मुखर्जी, रवीन्द्र साठे, सोनू कक्कड, स्वप्नील बांदोडकर
नृत्यदिग्दर्शन जोयो खान
वेशभूषा डॉ. सुप्रिया, विनया, नीता
रंगभूषा निकम
प्रमुख कलाकार मधुरा वेलणकर, राजेश शृंगारपुरे, सिद्धार्थ जाधव, डॉ. अमोल कोल्हे, प्रदीप वेलणकर, मधु कांबीकर, उदय सबनीस, समृद्धी जाधव, वृषाली कुलकर्णी

कलाकार संपादन

यशालेख संपादन

पार्श्वभूमी संपादन

कथानक संपादन

उल्लेखनीय संपादन

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

हिंदीतील गायक शान याने चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमतः गीत गायले.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन