समृद्धी जाधव मराठीहिंदी भाषा चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

समृद्धी जाधव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी ४