माझा पती करोडपती हा सचिन दिग्दर्शित १९८८ साली प्रदर्शित झालेला विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटातील किशोर कुमार ह्यांनी म्हटलेले तुझी माझी जोडी जमली गं हे युगुलगीत प्रसिद्ध झाले होते.

माझा पती करोडपती
दिग्दर्शन सचिन पिळगांवकर
कथा अशोक पाटोळे
पटकथा सचिन
प्रमुख कलाकार


छाया सूर्यकांत लवंदे
संगीत अरुण पौडवाल
पार्श्वगायन किशोर कुमार, अनुराधा पौडवाल, सचिन
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९८८

कलाकारसंपादन करा

बाहेरील दुवेसंपादन करा