चेतन दळवी हा एक मराठी चित्रपटांमधील आणि रंगभूमीवरील अभिनेता आहे

चेतन दळवी
जन्म चेतन दळवी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय,रंगभूमी
भाषा मराठी
प्रमुख नाटके पती सगळे उचापती
प्रमुख चित्रपट जाऊ तिथं खाऊ

चेतन दळवी यांनी भूमिका केलेली नाटके संपादन

 • कुर्यात् पुन्हा टिंगलम्
 • खुर्ची सम्राट
 • खेळ थोडा वेळ
 • चुप गुपचुप
 • तुझी ती माझी
 • देखणी बायको मित्राची
 • पटली तर बायको
 • पती सगळे उचापती
 • बाबुराव मस्तानी
 • बायको कमाल मेहुणी धमाल
 • भोळा भाबडा
 • साॅरी रॉंग नंबर

चेतन दळवी यांचे काम असलेल्या दूरचित्रवाणी मालिका संपादन

 • जशास तसे