महेसाणा जिल्हा

गुजरातमधील एक जिल्हा

महेसाणा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. महेसाणा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

मेहसाणा जिल्हा
મહેસાણા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
महेसाणा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय मेहसाणा
क्षेत्रफळ
 - एकूण ४,५०० चौरस किमी (१,७०० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १८,३१,८९२ (२००१)
-लोकसंख्या घनता ४१७ प्रति चौरस किमी (१,०८० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या २२.४०%
-साक्षरता दर ७२.२७%
-लिंग गुणोत्तर १.०७८ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी अजय भाडू
-लोकसभा मतदारसंघ महेसाणा (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार जयश्रीबेण पटेल
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर (२४ इंच)
संकेतस्थळ


महेसाणा जिल्हा उत्तर गुजरातमधील एक जिल्हा आहे.