महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते हा महाराष्ट्र विधानसभेचा निवडून आलेला सदस्य असतो जो महाराष्ट्र विधानसभेच्या कनिष्ठ सभागृहात अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतो. विरोधी पक्षाचा नेता हा सरकारी पक्षानंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाचा विधिमंडळ प्रमुख असतो.

महाराष्ट्र विधानसभाचे विरोधी पक्षनेते
Leader of the Opposition Maharashtra Legislative Assembly
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
विद्यमान
अजित पवार

०४ जुलै २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा प्रमुख विरोधी पक्ष विधानसभा
सदस्यता विधानसभा
वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्राचे राज्यपाल
मुख्यालय मुंबई
नामांकन कर्ता सदस्य महाराष्ट्र विधान परिषद
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
(२०१९ - २०२२)
निर्मिती १९६०
पहिले पदधारक रामचंद्र धोंडिबा भंडारे
(१९६० -१९६२)
उपाधिकारी बाळासाहेब थोरात
(उप विरोधी पक्षनेते)
वेतन २ लाख

विरोधी पक्ष नेते

संपादन

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते (सन १९३७ ते जुलै, २०२२)

    • मुंबई राज्य विधानसभा (१९३७ ते १९५६)
  • ०१) सर अली महमूद खान देहलवी

१९३७ - १९३९

  • ०२) ए. ए. खान

१९४६ - १९५२ ०३) तुळशीदास सुभानराव जाधव १९५२ - १९५५

    • द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा (१९५६ ते १९६०)
  • ०१) एस. एम. जोशी

१९५७ - १९५८

  • ०२) उद्धवराव साहेबराव पाटील

१९५८ - १९५९

  • ०३) विठ्ठल देविदास देशपांडे

१९५९ - १९६०

    • महाराष्ट्र विधानसभा (०१ मे १९६० पासून)
  • ०१) रामचंद्र धोंडिबा भंडारे

१९६० - १९६२

  • ०२) कृष्णराव नारायणराव धुळप

१९६२ - १९६७

  • ०३) कृष्णराव नारायणराव धुळप

१९६७ - १९७२

  • ०४) दिनकर बाळू पाटील

०७ एप्रिल १९७२ - १२ जुलै १९७७

  • ०५) गणपतराव अण्णासाहेब देशमुख

१८ जुलै १९७७ - ०८ फेब्रुवारी १९७८

  • ०६) उत्तमराव लक्ष्मणराव पाटील

२८ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८

  • ०७) प्रभा आनंद राव

१६ फेब्रुवारी १९७९ - १३ जुलै १९७९

  • ०८) प्रतिभा देविसिंह पाटील

१६ जुलै १९७९ - फेब्रुवारी १९८०

  • ०९) शरदचंद्र गोविंदराव पवार

०३ जुलै १९८० - ०१ ऑगस्ट १९८१

  • १०) बबनराव दादाबा ढाकणे

१७ डिसेंबर १९८१ - २४ डिसेंबर १९८२

  • ११) दिनकर बाळू पाटील

२४ डिसेंबर १९८२ - २४ डिसेंबर १९८३

  • १२) शरदचंद्र गोविंदराव पवार

१५ डिसेंबर १९८३ - १३ जानेवारी १९८५

  • १३) शरदचंद्र गोविंदराव पवार

२१ मार्च १९८५ - १४ डिसेंबर १९८६

  • १४) निहाल अहमद

१४ डिसेंबर १९८६ - २६ नोव्हेंबर १९८७

  • १५) अँड. दत्ता नारायण पाटील

२७ नोव्हेंबर १९८७ - २२ डिसेंबर १९८८

  • १६) मृणाल केशव गोरे

२३ डिसेंबर १९८८ - १९ ऑक्टोबर १९८९

  • १७) अँड. दत्ता नारायण पाटील

२० ऑक्टोबर १९८९ - ०३ मार्च १९९०

  • १८) मनोहर गजानन जोशी

२२ मार्च १९९० ते १२ डिसेंबर १९९१
(शिवसेना)

  • १९) गोपीनाथ पांडुरंग मुंडे

१२ डिसेंबर १९९१ ते १४ मार्च १९९५
(भारतीय जनता पक्ष)

  • २०) मधुकरराव काशिनाथ पिचड

२५ मार्च १९९५ - १५ जुलै १९९९
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

  • २१) नारायण तातू राणे

२२ ऑक्टोबर १९९९ - १९ ऑक्टोबर २००४
(शिवसेना)

  • २२) नारायण तातू राणे

०६ नोव्हेंबर २००४ - १२ जुलै २००५
(शिवसेना)

  • २३) रामदास गंगाराम कदम

०१ ऑक्टोबर २००५ - ०३ नोव्हेंबर २००९
(शिवसेना)

  • २४) एकनाथराव गणपतराव खडसे पाटील

११ नोव्हेंबर २००९ - ०८ नोव्हेंबर २०१४
(भारतीय जनता पक्ष)

  • २५) एकनाथराव संभाजी शिंदे

१२ नोव्हेंबर २०१४ - ०५ डिसेंबर २०१४
(शिवसेना)

२३ डिसेंबर २०१४ - ०४ जून २०१९
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

२४ जून २०१९ - ०९ नोव्हेंबर २०१९
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

०१ डिसेंबर २०१९ - ३० जून २०२२
(भारतीय जनता पक्ष)

०४ जुलै २०२२ - ०१ जुलै २०२३
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) ३०) जितेंद्र आव्हाड ०२ जुलै २०२३ पासून - br />(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

उप विरोधी पक्ष नेते

संपादन

२३ डिसेंबर २०१४ - २० एप्रिल २०१८
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

२३ डिसेंबर २०१४ - ०९ नोव्हेंबर ०१९
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

०२ डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२
(भारतीय जनता पक्ष)

०४ जुलै २०२२ - पासून
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

प्रमुख नेते

संपादन