महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतींची यादी

महाराष्ट्र विधान परिषदेचे उप सभापती महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाचे उप अध्यक्षस्थान करतात. उप सभापतींची निवड महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे अंतर्गतरित्या केली जाते. सभापतींची त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती अध्यक्ष असतात.

महाराष्ट्र विधान परिषदचे उप सभापती
Deputy Chairman Maharashtra Legislative Council
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
विद्यमान
नीलम गोऱ्हे

०८ सप्टेंबर २०२० पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा उप प्रमुख महाराष्ट्र विधान परिषद
सदस्यता महाराष्ट्र विधान परिषद
वरिष्ठ अधिकारी सभापती महाराष्ट्र विधान परिषद
मुख्यालय , मुंबई
नामांकन कर्ता सदस्य महाराष्ट्र विधान परिषद
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी माणिकराव गोविंदराव ठाकरे(२०१३ - २०१८)
निर्मिती १९३५
पहिले पदधारक रामचंद्र गणेश सोमण (१९३८ - १९४८)
वेतन २ लाख

उप सभापती संपादन

  • ०१) रामचंद्र गणेश सोमण


२२ जुलै १९३७ - १६ ऑक्टोबर १९४७


०२) शांतीलाल हरजीवन शहा

  • १८ ऑक्टोबर १९४७ - ०४ मे १९५२
  • ०३) व्ही. जी. लिमये


०५ मे १९५२ - १८ ऑगस्ट १९५५

  • ०४) श्रीमती. जे. टी. सिपाहिमलानी


१९ ऑगस्ट १९५५ - २४ एप्रिल १९६२

  • ०५) व्ही. एन. देसाई


२१ जून १९६२ - २८ जुलै १९६८

  • ०६) रामकृष्ण सूर्यभान गवई


३० जुलै १९६८ - १३ जून १९७८

  • ०७) अर्जुन गिरीधर पवार


०१ डिसेंबर १९७८ - २४ एप्रिल १९८४

  • ०८) दाजीबा पर्वत पाटील


१२ जुलै १९८४ - ०७ जुलै १९८६


०९) सूर्यमान रघुनाथ वहाडणे

  • २९ जुलै १९८८ - २७ जुलै १९९४


१०) प्रा. नारायण सदाशिव फरांदे

  • ३० जुलै १९९४ - २३ जुलै १९९८


११) वसंत शंकर डावखरे

  • २४ जुलै १९९९ - ११ मे २००४


१२) पसंत शंकर डावखरे

  • १३ ऑगस्ट २००४ - ०८ जून २०१०
  • १३) वसंत शंकर डावखरे


१३ जुलै २०१० - ०८ जून २०१६

  • १४) माणिकराव गोविंदराव ठाकरे


०५ ऑगस्ट २०१६ - २७ जुलै २०१८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)


२४ जून २०१९ - २५ एप्रिल २०२०
(शिवसेना)


०८ सप्टेंबर २०२० - पासून
(शिवसेना) व (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे))

प्रमुख नेते संपादन