महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी

महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते हा महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडून आलेला सदस्य असतो जो महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतो. महाराष्ट्र विधानपरिषदेचा विरोधी पक्ष नेता हा सरकारी पक्षानंतर सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाचा विधिमंडळ प्रमुख असतो.

महाराष्ट्र विधान परिषदचे विरोधी पक्षनेते
Leader of the Opposition in Maharashtra Legislative Council
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
विद्यमान
अंबादास दानवे

०९ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा प्रमुख विरोधी पक्ष महाराष्ट्र विधान परिषद
सदस्यता महाराष्ट्र विधान परिषद
वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्राचे राज्यपाल
मुख्यालय मुंबई
नामांकन कर्ता सदस्य महाराष्ट्र विधान परिषद
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी प्रविण यशवंत दरेकर
(२०१९ - २०२२)
निर्मिती १९६०
पहिले पदधारक माधव बयाजी गायकवाड
(१९६० -१९६२)
उपाधिकारी अशोक अर्जुनराव जगताप उर्फ भाई जगताप
(उप विरोधी पक्षनेते)
वेतन २ लाख

विरोधी पक्ष नेते संपादन

महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्ष नेते (सन १९६० ते ऑगस्ट, २०२२) ते

  • ०१) माधव बयाजी गायकवाड

१४ जुलै १९६० - २३ मार्च १९६२

  • ०२) वासुदेव बळवंत गोगटे

२७ जुलै १९६२ - २८ ऑगस्ट १९६६

  • ०३) रामजीवन फालुराम चौधरी

२९ ऑगस्ट १९६६ - २१ जुलै १९६७

  • ०४) उत्तमराव लक्ष्मणराव पाटील

२२ जुलै १९६७ - २६ मार्च १९७८

  • ०५) अर्जुनराव श्रीपतराव कस्तुरे

२७ मार्च १९७८ - १९ जुलै १९७८

  • ०६) राम कृष्णा मेघे

२८ जुलै १९७८ - ०९ जुलै १९८०

  • ०७) प्रा. गणेश प्रभाकर प्रधान

०९ जुलै १९८० - ०७ सप्टेंबर १९८२

  • ०८) दत्तात्रय राघोबाजी मेघे

०७ सप्टेंबर १९८२ - १६ नोव्हेंबर १९८४

  • ०९) देविदास मारोतीराव कराळे

१७ नोव्हेंबर १९८४ - १२ डिसेंबर १९८६

  • १०) रामकृष्ण सूर्यभान गवई

१२ डिसेंबर १९८६ - २० डिसेंबर १९८८

  • ११) विठ्ठलराव गणपतराव हांडे

२३ डिसेंबर १९८८ - २० डिसेंबर १९९०

  • १२) रामकृष्ण सूर्यभान गवई

२० डिसेंबर १९९० - १७ जुलै १९९१

  • १३) प्रमोद सच्चिदानंद नवलकर

१७ जुलै १९५१ - ०२ जुलै १९९२

  • १४) रामचंद्र महादेव उर्फ अण्णा डांगे

०२ जुलै १९९२ - ३० जुलै १९९३

  • १५) सुधीर गजानन जोशी

३० जुलै १९९३ - ३० जुलै १९९४

  • १६) रामचंद्र महादेव उर्फ अण्णा डांगे

३० जुलै १९९४ - १८ मार्च १९९५

  • १७) शरदचंद्र गोविंदराव पवार

२५ मार्च १९९५ - २१ मे १९९६

  • १८) छगन चंद्रकांत भुजबळ

१० जुलै १९९६ - १७ ऑक्टोबर १९९९

  • १९) नितीन जयराम गडकरी

२३ ऑक्टोबर १९९९ - १९ जुलै २००२
(भारतीय जनता पक्ष)

  • २०) नितीन जयराम गडकरी

२० जुलै २००२ - ११ एप्रिल २००५
(भारतीय जनता पक्ष)

  • २१) पांडुरंग पुंडलिक फुंडकर

११ एप्रिल २००५ - २२ डिसेंबर २०११
(भारतीय जनता पक्ष)

  • २२) विनोद श्रीधर तावडे

२३ डिसेंबर २०११ - २४ एप्रिल २०१४
(भारतीय जनता पक्ष)

  • २३) विनोद श्रीधर तावडे

०८ मे २०१४ - २० ऑक्टोबर २०१४
(भारतीय जनता पक्ष)

२२ डिसेंबर २०१४ - ०७ जुलै २०१६
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

०८ जुलै २०१६ - २४ ऑक्टोबर २०१९
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

  • २६) प्रविण यशवंत दरेकर

१६ डिसेंबर २०१९ - ०७ जुलै २०२२
(भारतीय जनता पक्ष)

  • २७) अंबादास एकनाथराव दानवे

०९ ऑगस्ट २०२२ - पासून
(शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे))

उप विरोधी पक्ष नेते संपादन

१७ ऑगस्ट २०२२ - पासून
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

प्रमुख नेते संपादन