मलयाळ मनोरमा
मलयाळ मनोरमा (मल्याळम: മലയാള മനോരമ) हे एक मल्याळी भाषेतील केरळातून प्रकाशित होणारे दैनिक व मासिक आवृत्तीतून निघणारे नियतकालिक आहे, तसेच मासिकाच्या स्वरूपात देखील प्रकाशित होते. केरळमधील पत्तनम्तिट्टा ह्या ठिकाणी मलयाळ मनोरमाचे मुख्यालय आहे. मलयाळ मनोरमा हे सर्वात प्रथम मार्च १४, इ.स. १८९० साली साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झाले. सध्या त्याचा खप १.६ कोटी प्रतींहून अधिक आहे. साधारणपणे १८-२० लाखांहून अधिक दैनंदिन खपाचे मलयाळ मनोरमा दैनिक आहे. वार्षिक नियतकालकांमध्ये भारतातील सर्वाधिक खपाची अशी "दि वीक" (इंग्रजी) आणि "मनोरमा इयरबूक" (इंग्रजी) ही दोन्ही प्रकाशने मनोरमा संघटनेची आहेत.
प्रकाशन आवृत्या
संपादनबाह्य दुवे
संपादन- मल्याळम मनोरमा - ऑनलाइन मल्याळम आवृत्ती (मल्याळम मजकूर)
- मल्याळम मनोरमा - ऑनलाइन इंग्लिश आवृत्ती (इंग्लिश मजकूर)