मराठी भाषेमधील साहित्यिकांची यादी

संक्षिप्त
  1. अण्णाभाऊ साठे : फकीरा सुलतान चित्रा वैजयंता माकडीचा माळ माझा रशियाचा प्रवास
  2. पुरुषोत्तम भास्कर भावे
  3. जी.ए. कुलकर्णी : काजळमाया, हिरवे रावे, निळा सावळा, पारवा, रक्तचंदन,(कथा संग्रह)
  4. पु.ल. देशपांडे : व्यक्ति आणि वल्लि, पुर्वरंग, अपुर्वाई, बटाट्याची चाळ, असा मी असामी
  5. अनिल बाबुराव गव्हाणे बळीराजा (कवितासंग्रह)
  6. प्र.के. अत्रे
  7. वि.वा. शिरवाडकर
  8. ना.सी. फडके
  9. रणजित देसाई : स्वामी
  10. ग.दि. माडगूळकर
  11. साने गुरुजी
  12. भा.रा. भागवत : फास्टर फेणे
  13. नामदेव चंद्रभान कांबळे : राघववेळ, ऊनसावली, साजरंग
  14. जयंत नारळीकर : यक्षांची देणगी, वामन परत न आला, प्रेषित, आकाशाशी जडले नाते
  15. व.पु. काळे
  16. नागनाथ संतराम इनामदार
  17. राम गणेश गडकरी
  18. विजय तेंडुलकर
  19. चिं.त्र्यं. खानोलकर
  20. विश्वास पाटील
  21. शांता शेळके : धूळपाटी
  22. दुर्गा भागवत : व्यासपर्व
  23. लक्ष्मण देशपांडे : वऱ्हाड निघालंय लंडनला
  24. रा.रं. बोराडे : पाचोळा
  25. दशरथ यादव : वारीच्या वाटेवर
  26. सानिया : स्थलांतर, ओमियागे, अवकाश, पुन्हा एकदा, आवर्तन, शोध, प्रवास, प्रतीती, अशी वेळ, खिडक्या, भूमिका, बलम, प्रयाण, परिणाम
  27. इंदिरा संत
  28. अनिल अवचट
  29. मिलिंद बोकील
  30. यशवंत मनोहर
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत