भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघा बरोबर ३ एकदिवसीय आणि ५ टी२० सामने खेळण्यासाठी गेला होता. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशीपचा भाग असेल.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण अफ्रिका दौरा, २०१७-१८
दक्षिण अफ्रिका
भारत
तारीख २ – २४ फेब्रुवारी २०१८
संघनायक डेन व्हान नीकर्क मिताली राज (म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर (म.टी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मिन्यॉन दु प्रीझ (९०) स्म्रिती मंधाना (२१९)
सर्वाधिक बळी शबनिम इस्माइल (४) पूनम यादव (७)
मालिकावीर स्म्रिती मंधाना (भारत)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा डेन व्हान नीकर्क (१४४) मिताली राज (१९२)
सर्वाधिक बळी शबनिम इस्माइल (६) अनुजा पाटील (५)
शिखा पांडे (५)
पूनम यादव (५)
मालिकावीर मिताली राज (भारत)

संघ संपादन

एकदिवसीय टी२०
  दक्षिण आफ्रिका[१]   भारत[२]   दक्षिण आफ्रिका[१]   भारत[३]

दौरा सामने संपादन

एकदिवसीय सराव सामना : दक्षिण आफ्रिका महिला वि. भारत महिला संपादन


महिला एकदिवसीय मालिका संपादन

१ला एकदिवसीय सामना संपादन

५ फेब्रुवारी २०१८
१०:००
धावफलक
भारत  
२१३/७ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१२५ (४३.२ षटके)
  भारत ८८ धावांनी विजयी
डायमंड ओव्हल, किंबर्ले
पंच: सिफेलेले गसा (द.आ.) आणि स्टीफन हॅरीस (द.आ.)
सामनावीर: स्म्रिती मन्धाना (भा)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • गुण : भारत महिला , दक्षिण आफ्रिका महिला

२रा एकदिवसीय सामना संपादन

७ फेब्रुवारी २०१८
१०:००
धावफलक
भारत  
३०२/३ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१२५ (३०.५ षटके)
स्म्रिती मन्धाना १३५ (१२९)
सुने लूस १/३१ (५ षटके)
लिझेल ली ७३ (७५)
पूनम यादव ४/२४ (७.५ षटके)
  भारत १७८ धावांनी विजयी
डायमंड ओव्हल, किंबर्ले
पंच: लुबाब्लो ग्कुमा (द.आ.) आणि स्टीफन हॅरीस (द.आ.)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.
  • तृषा चेट्टी (द.आ.) चा हा १००वा महिला एकदिवसीय सामना.
  • गुण- भारत महिला: , दक्षिण आफ्रिका महिला:

३रा एकदिवसीय सामना संपादन

१० फेब्रुवारी २०१८
१०:००
धावफलक
भारत  
२४० (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२४१/३ (४९.२ षटके)
दीप्ती शर्मा ७९ (११२)
शबनिम इस्माइल ४/३० (९ षटके)
मिन्यॉन दु प्रीझ ९०* (१११)
एकता बिष्ट १/३८ (१० षटके)
  दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
सेनवेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: सिफेलेले गसा (द.आ.) आणि लुबाब्लो ग्कुमा (द.आ.)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय पदार्पण : पूजा वस्त्रकार (भा)
  • गुण - दक्षिण अफ्रिका महिला : , भारत महिला :

महिला टी२० मालिका संपादन

१ला महिला टी२० सामना संपादन

१३ फेब्रुवारी २०१८
१३:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१६४/४ (२० षटके))
वि
  भारत
१६८/३ (१८.५ षटके)
  भारत ७ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: सिफेलेले गसा (द.आ.) आणि लुबाब्लो ग्कुमा (द.आ.)
सामनावीर: मिताली राज (भारत)


२रा महिला टी२० सामना संपादन

१६ फेब्रुवारी २०१८
१३:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१४२/७ (२० षटके))
वि
  भारत
१४४/१ (१९.१ षटके)
सुने लूस ३३ (३२)
पूनम यादव २/१८ (४ षटके)
  भारत ९ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
बफेलो पार्क, ईस्ट लंडन
पंच: सिफेलेले गसा (द.आ.) आणि स्टीफन हॅरीस (द.आ.)
सामनावीर: मिताली राज (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी
  • मिताली राज (भा) महिला टी२०त सलग चार अर्धशतक पूर्ण करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटु ठरली.


३रा महिला टी२० सामना संपादन

१८ फेब्रुवारी २०१८
०९:४५
धावफलक
भारत  
१३३ (१७.५ षटके))
वि
  दक्षिण आफ्रिका
१३४/५ (१९ षटके)
हरमनप्रीत कौर ४८ (३०)
शबनिम इस्माइल ५/३० (३.५ षटके)
सुने लूस ४१ (३४)
पूजा वस्त्रकार २/२१ (४ षटके)
  दक्षिण आफ्रिका ५ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी
वॉंडरर्स मैदान, जोहान्सबर्ग
पंच: लुबाब्लो ग्कुमा (द.आ.) आणि स्टीफन हॅरीस (द.आ.)
सामनावीर: शबनिम इस्माइल (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी
  • शबनिम इस्माइल (द.आ.) दक्षिण आफ्रिकेसाठी महिला टी२०त पाच बळी घेणारी दुसरी गोलंदाज ठरली.


४था महिला टी२० सामना संपादन

२१ फेब्रुवारी २०१८
१३:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१३०/३ (१५.३ षटके)
वि
लिझेल ली ५८* (३८)
दिप्ती शर्मा २/३३ (३ षटके)
सामना बेनिकाली
सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
पंच: सिफेलेले गसा (द.आ.) आणि स्टीफन हॅरीस (द.आ.)
  • नाणेफेक : भारत महिला, गोलंदाजी
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही


५वा महिला टी२० सामना संपादन

२४ फेब्रुवारी २०१८
१३:००
धावफलक
भारत  
१६६/४ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
११२ (१८ षटके)
मिताली राज ६२ (५०)
मेरिझॅन कॅप १/२२ (४ षटके)
मेरिझॅन कॅप २७ (३४)
शिखा पांडे ३/१६ (३ षटके)
  भारत ५४ धावांनी विजयी
पीपीसी न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केप टाऊन
पंच: सिफेलेले गसा (द.आ.) आणि लुबाब्लो ग्कुमा (द.आ.)
सामनावीर: मिताली राज (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, गोलंदाजी.


संदर्भ संपादन

  1. ^ a b "CSA announce Proteas Women's ODI & T20 squads for India series". Archived from the original on 2018-01-27. 26 January 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Uncapped Rodrigues, Vastrakar and Bhatia in India women squad". 10 January 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Indian women's cricket team to travel to SA earlier, Harmanpreet Kaur named T20 captain". 23 January 2018 रोजी पाहिले.