भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

(भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण या पानावरून पुनर्निर्देशित)

भारत पुराणवस्तु संशोधन सर्वेक्षण (भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण) ही संस्था पुरातत्त्वशास्त्रीय अभ्यास आणि सांस्कृतिक लेणी यांचे परिरक्षण करण्यास जबाबदार भारतीय सरकारी संस्था आहे. तिच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार तिचे कार्य उत्खनन करणे, पुराणवस्तूंचे संशोधन करणे, अशा वस्तूंचे संरक्षण व जतन करणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या लेणींच्या उत्खनन ठिकाणांचे संरक्षण असे आहे.[ चित्र हवे ]. या संस्थेची स्थापना इ.स.१८६१ मध्ये झाली.

महानिदेशकसंपादन करा

अलेक्झांडर कनिंगहॅंम हा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेचा पहिला महानिदेशक होता. त्यानंतर जॉन मार्शल हा ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ इ.स. १९०२ ते इ.स. १९२८ पर्यंत महानिदेशक होता.

हे सुद्धा पहासंपादन करा


वर्गःपुरातत्व