भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००५

९ जुलै ते २२ सप्टेंबर २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००५-०६
भारत
झिम्बाब्वे
तारीख ९ जुलै – २२ सप्टेंबर २००५
संघनायक सौरव गांगुली तातेंदा तैबू
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (१७५) ॲंडी ब्लिग्नॉट (१२७)
सर्वाधिक बळी इरफान पठाण (२१) हीथ स्ट्रीक (६)
ब्लेसिंग माहविरे (६)
मालिकावीर इरफान पठाण (भा)

भारतीय संघाने उभय संघांदरम्यान झालेल्या कसोटी मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये झिम्बाब्वेवर सहजगत्या दणदणीत विजय मिळवून मालिका २-० अशी जिंकली.

त्याआधी व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात नेथन ॲस्टलच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यू झीलंडने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.

संघ संपादन

  भारत   झिम्बाब्वे[१]

सराव सामना संपादन

झिम्बाब्वे बोर्ड XI वि. भारतीय, मुटारे – ८-१० सप्टेंबर २००५
झिम्बाब्वे बोर्ड XI २९४/९घो आणि ९६/१; भारतीय ५७२/९घो
धावफलक
सामना अनिर्णित

व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिका संपादन

साखळी सामने संपादन

२रा सामना
भारत वि. न्यू झीलंड, बुलावायो – २६ ऑगस्ट २००५
न्यू झीलंड २१५ (४३.१/५० षटके); भारत १६४ (३७.२/५० षटके)
धावफलक
न्यू झीलंड ५१ धावांनी विजयी
३रा सामना
झिम्बाब्वे वि. भारत, हरारे – २९ ऑगस्ट २००५
भारत २२६/६ (५०/५० षटके); झिम्बाब्वे ६५ (२४.३/५० षटके)
धावफलक
भारत १६१ धावांनी विजयी
५वा सामना
भारत वि. न्यू झीलंड, हरारे – २ सप्टेंबर २००५
न्यू झीलंड २७८/९ (५०/५० षटके); भारत २७९/४ (४७.३/५० षटके)
धावफलक
६ गडी व १५ चेंडू राखून विजयी
६वा सामना
झिम्बाब्वे वि. भारत, हरारे – ४ सप्टेंबर २००५
झिम्बाब्वे २५० (५०/५० षटके); भारत २५५/६ (४८.१/५० षटके)
धावफलक
भारत ४ गडी व ११ चेंडू राखून विजयी

अंतिम सामना संपादन

भारत वि. न्यू झीलंड, हरारे – ६ सप्टेंबर २००५
भारत २७६ (४९.३/५० षटके); भारत २७८/४ (४८.१/५० षटके)
धावफलक
न्यू झीलंड ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

१३-१६ सप्टेंबर २००५
धावफलक
वि
२७९ (९८.५ षटके)
तातेंदा तैबू ७१ (१५८)
इरफान पठाण ५/५८ (१८.५ षटके)
५५४ (१५१.३ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण १४० (२२१)
ब्लेसिंग माहविरे ४/९२ (२५.३ षटके)
१८५ (४७.५ षटके)
तातेंदा तैबू ५२ (८३)
इरफान पठाण ४/५३ (१२ षटके)
भारत १ डाव आणि ९० धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
पंच: अलिम दार (पा) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: इरफान पठाण (भा)

२री कसोटी संपादन

२० - २२ सप्टेंबर २०१६
धावफलक
वि
१६१ (४४.२ षटके)
चार्ली कोव्हेन्ट्री ३७ (३२)
इरफान पठाण ७/५९ (१५.२ षटके)
३६६ (१०७.३ षटके)
राहुल द्रविड ९८ (२३७)
हीथ स्ट्रीक ६/७३ (३२ षटके)
२२३ (५५ षटके)
ॲंडी ब्लिग्नॉट ८४ (९३)
इरफान पठाण ५/६७ (१९ षटके)
१९/० (२.२ षटके)
विरेंद्र सेहवाग १४ (११)
भारत १० गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अलिम दार (पा) आणि डॅरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: इरफान पठाण (भा)


संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्यदुवे संपादन


भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे

१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५