भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
भारत क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. सप्टेंबर २०२१ मध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने २०२१ मधील रद्द झालेली पाचवी कसोटी जुलै २०२२ मध्ये मर्यादित षटकांच्या सामन्याआधी होईल असे जाहीर केले. पुढील महिन्यातच इसीबीने असे स्पष्ट केले की ही एकमेव कसोटी मागील दौऱ्यातील मालिकेमध्येच धरली जाईल व त्या मालिकेचा निकाल या कसोटीअंती लागेल. एकमेव कसोटी ही ट्वेंटी२० मालिकेआधी खेळविण्यात आली.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | ७ – १७ जुलै २०२२ | ||||
संघनायक | जोस बटलर | रोहित शर्मा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोईन अली (९५) | ऋषभ पंत (१२५) | |||
सर्वाधिक बळी | रीस टोपली (९) | जसप्रीत बुमराह (८) | |||
मालिकावीर | हार्दिक पंड्या (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड मलान (११७) | सूर्यकुमार यादव (१७१) | |||
सर्वाधिक बळी | क्रिस जॉर्डन (८) | हार्दिक पंड्या (५) | |||
मालिकावीर | भुवनेश्वर कुमार (भारत) |
जून २०२२ मध्ये नेदरलँड्सच्या दौऱ्यानंतर आयॉन मॉर्गन याने इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला. त्यामुळे जोस बटलरला इंग्लंडचा कर्णधार नियुक्त करण्यात आले. भारताने पहिला आणि दुसरा ट्वेंटी२० सामना जिंकून मालिकाविजय नोंदवला. अखेरच्या ट्वेंटी२० सामन्यात २१६ धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने ११७ धावांची खेळी करूनसुद्धा भारताला १७ धावांनी पराभूत व्हावे लागले. भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ अश्या फरकाने जिंकली.
पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंड केवळ ११० धावांमध्ये गारद झाला. जसप्रीत बुमराह याने भारतीय गोलंदाजीसाठी इंग्लंडविरुद्धची वनडेतील ६/१९ ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारताने सामना १० गडी राखून जिंकला. इंग्लंडविरुद्ध वनडेत ही भारताची पहिलीच अशी कामगिरी होती. लॉर्ड्सवरील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला १०० धावांनी नमवत इंग्लंडने मालिकेत पुरागमन केले. तिसऱ्या सामन्यातदेखील पराभवाच्या वाटेवर असणाऱ्या भारताला ऋषभ पंत याने सावरले. १२५ धावांची खेळी करत भारताला सामना जिंकून दिला व भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २-१ या फरकाने जिंकली.
सराव सामने
संपादनचार-दिवसीय सामना:लीस्टरशायर वि भारत
संपादन२० षटकांचा सामना:डर्बीशायर वि भारत
संपादनडर्बीशायर
१५०/८ (२० षटके) |
वि
|
|
वेन मॅडसेन २८ (२१)
अर्षदीप सिंग २/२९ (४ षटके) |
दीपक हूडा ५९ (३७) बेन ऐटचिसन २/३० (३ षटके) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
२० षटकांचा सामना:नॉरदॅम्पटनशायर वि भारत
संपादनवि
|
नॉरदॅम्पटनशायर
१३९ (१९.३ षटके) | |
सैफ झैब ३३ (३५) अवेश खान २/१६ (३ षटके) |
- नाणेफेक : नॉरदॅम्पटनशायर, क्षेत्ररक्षण.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.