भारताचा प्राधान्यक्रम

भारतीय प्रजासत्ताकाचा प्राधान्यक्रम हा भारत सरकारच्या पदाधिकाऱ्यांचा पदानुक्रम आहे. [१] हा क्रम राष्ट्रपतींद्वारे स्थापित केलेला आहे. ही यादी फक्त औपचारिक प्रोटोकॉलसाठी लागू होते . भारत सरकारच्या नियमित कामकाजाला हा प्राधान्यक्रम लागू नाही.

पदानुक्रम संपादन

भारताचा प्राधान्यक्रम
पद हुद्दा व्यक्ती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यांचे राज्यपाल संबंधित राज्यात
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील
५अ उपपंतप्रधान पद रिकामे
७अ[२] भारतरत्न विजेते अमर्त्य सेन, सी. एन. आर. राव, सचिन तेंडुलकर
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
९अ[२]
१०
  • राज्यसभेचे उपसभापती (हरिवंश नारायण सिंह)
  • राज्यांचे उपमुख्यमंत्री
  • लोकसभेचे उपाध्यक्ष ("पद रिकामे")
  • भारत सरकारचे राज्यमंत्री
११
  • केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) (संबंधित केंद्रशासित प्रदेशात)
  • महान्यायवादी (के. के. वेणुगोपाल)
  • कॅबिनेट सचिव (प्रदीप कुमार सिन्हा)
१२

जनरल किंवा समतुल्य पद असलेले सैन्यप्रमुख

  • लष्करप्रमुख (जनरल बिपिन रावत)
  • वायुदलप्रमुख (एर चीफ मार्शल बिरेंदर सिंह धनोआ)
  • नौदलप्रमुख (ॲडमिरल करमवीर सिंग)
१३ भारतासाठी मान्यताप्राप्त असाधारण दूत आणि परिपूर्ण मंत्री
१४
  • उच्च न्यायालयांचे सरन्यायाधीश
  • राज्यांच्या विधिमंडळांचे सभापती आणि अध्यक्ष (संबंधित राज्यात)
१५
  • केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री (संबंधित केंद्रशासित प्रदेशात)
  • राज्यांचे कॅबिनेट मंत्री (संबंधित राज्यात)
  • भारत सरकारचे उपमंत्री
१६ लेफ्टनंट जनरल किंवा समतुल्य पद असलेले दलप्रमुख
१७
  • उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
  • अध्यक्ष, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण
  • अध्यक्ष, अल्पसंख्याक आयोग
  • अध्यक्ष, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग[२]
१८
  • राज्यांचे कॅबिनेट मंत्री (संबंधित राज्याबाहेर)
  • राज्यांच्या विधिमंडळांचे सभापती आणि अध्यक्ष (संबंधित राज्याबाहेर)
  • राज्यांच्या विधिमंडळांचे उपसभापती आणि उपाध्यक्ष (संबंधित राज्यात)
  • राज्यांचे राज्यमंत्री (संबंधित राज्यात)
  • केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री आणि दिल्लीचे कार्यकारी कौन्सिलर्स (संबंधित केंद्रशासित प्रदेशात)
  • केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे अध्यक्ष
१९
  • मंत्रीमंडळ नसणाऱ्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य आयुक्त (संबंधित केंद्रशासित प्रदेशात)
  • राज्यांचे उपमंत्री (संबंधित राज्यात)
  • केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे उपाध्यक्ष
२०
  • राज्यांच्या विधिमंडळांचे उपसभापती आणि उपाध्यक्ष (संबंधित राज्याबाहेर)
  • राज्यांचे राज्यमंत्री (संबंधित राज्याबाहेर)
२१ खासदार
२२ राज्यांचे उपमंत्री (संबंधित राज्याबाहेर)
२३
  • भारत सरकारचे सचिव
  • लष्कर कमांडर/सैन्यदलाचे उपप्रमुख किंवा समतुल्य पद असलेले
  • राज्य सरकारचे मुख्य सचिव (संबंधित राज्यात)
  • भाषिक अल्पसंख्यांक आयुक्त
  • अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आयुक्त
  • अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य
  • अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य
  • अल्पसंख्याक आयोगाचे सचिव
  • अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे सचिव
  • राष्ट्रपतींचे सचिव
  • पंतप्रधानांचे सचिव
  • राज्यसभा आणि लोकसभा सचिव
  • भारताचे सॉलीसिटर जनरल (तुषार मेहता)
  • केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाचे उपाध्यक्ष
२४
  • भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल
  • भारतीय वायुदलाचे एर चीफ मार्शल
  • भारतीय नौदलाचे वाईस ॲडमिरल
२५
  • भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
  • राज्यांचे ॲडव्होकेट जनरल
  • भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
  • दरपत्रक आयोगाचे अध्यक्ष
  • केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री (संबंधित केंद्रशासित प्रदेशाबाहेर)
  • राज्य सरकारचे मुख्य सचिव (संबंधित राज्याबाहेर)
  • भारताचे उपनियंत्रक आणि महालेखापाल
  • केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष
  • इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक (राजीव जैन)
  • केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक
  • महासंचालक, सीमा सुरक्षा दल
  • महासंचालक, केंद्रीय राखीव पोलीस दल
  • केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) (संबंधित केंद्रशासित प्रदेशाबाहेर)
  • केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाचे सदस्य
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य
  • मेजर जनरल किंवा समतुल्य पद असणारे सैन्यदलातील प्रमुख स्टाफ अधिकारी
२६
  • भारत सरकारचे सहसचिव
  • भारतीय लष्कराचे मेजर जनरल
  • भारतीय नौदलाचे रियर ॲडमिरल
  • भारतीय वायुदलाचे एर वाईस मार्शल
  1. ^ "President's Secretariat" (PDF). Office of the President of India. Rajya Sabha. 1979-08-26. 2010-08-05 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "Ministry of Home". Archived from the original on 2014-04-28. 2015-08-02 रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)
  3. ^ "Arvind Saxena appointed acting UPSC chief". The Times of India. 10 June 2018. 30 August 2018 रोजी पाहिले.