सीमा सुरक्षा दल (BSF) भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे. सीमा सुरक्षा दल शांतिकालात गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते.

सीमा सुरक्षा दल

स्थापना १ डिसेंबर १९६५
देश भारत ध्वज भारत
विभाग पोलीस दल
आकार २५७,३६३ सैन्य
ब्रीदवाक्य जीवन पर्यंत कर्तव्य (Duty Unto Death)
मुख्यालय नवी दिल्ली
सेनापती राकेश अस्थाना (डायरेक्ट जनरल) BSF
संकेतस्थळ [[१]]

इतिहास

संपादन

सीमा सुरक्षा दल याची स्थापना डिसेंबर १, इ.स. १९६५ रोजी करण्यात आली.

शस्त्र

संपादन

हे ही पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन